MSRTC NCMC Card Update
Автор: Maha sarkari Yojana
Загружено: 2026-03-05
Просмотров: 5445
Описание:
१९९ रुपयांचं NCMC स्मार्ट कार्ड… पण काही ठिकाणी लोकांना ३०० रुपयांना विकलं जातंय! 😡
गर्दीत उभं राहायला नको, एजंटकडे जाऊन जास्त पैसे देऊ नका.
हे कार्ड अजून सक्तीचं नाही! तुम्ही आधार कार्डवरही प्रवास सुरू ठेवू शकता.
थोड्या वेळाने गर्दी कमी झाल्यावर थेट ST आगारातून १९९ रुपये देऊन कार्ड काढा.
✅ अधिकृत माहिती
✅ जास्त पैसे देऊ नका
✅ जागरूक राहा
तुमच्या भागात परिस्थिती कशी आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा 👇
#NCMCCard #STCard #MaharashtraST #STBusCard #NCMCScam
#MarathiNews #NCMCLoot #CitizenAwareness
NCMC Card, ST Bus Card, Maharashtra ST, NCMC Card news, 199 rupees card, 300 rupees card, NCMC Card Alert, ST Card News, Digital Maharashtra, Citizen Awareness, Marathi News, Public Awareness Maharashtra, ST Bus Updates, NCMC Card Price, NCMC Card Info, Marathi Update, NCMC Card Tips, ST Bus Card, NCMC Card 2026
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: