BJP Explodes Bribery Bomb on Karnataka Govt Over Housing Scheme!
Автор: KMM Belagavi Marathi
Загружено: 2025-06-22
Просмотров: 254
Описание:
राज्य सरकारमध्ये पैसे दिलेल्यांनाच घरे मंजूर केली जात आहेत, असे आलंदचे आमदार बी. आर. पाटील यांच्या ऑडिओ क्लिपमुळे उघडकीस आले असून, त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे राज्य सरचिटणीस पी. राजीव यांनी राज्य सरकारवर आणखी एक गंभीर आरोप केला आहे.
सोमवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी व्हिडिओद्वारे सांगितले की, रायबाग आणि कुडची मतदारसंघांमध्ये राज्य सरकारकडून एकही घर मंजूर झालेले नाही. फक्त पैसे दिलेल्यांनाच घरे मंजूर केली जात असल्याने मंजुरी थांबवण्यात आली आहे, असा नवा आरोप त्यांनी केला.
In the wake of a viral audio clip where Aland MLA B.R. Patil claimed that houses are being allotted only to those who pay bribes, BJP State General Secretary P. Rajeev has now made another serious allegation against the state government.
Speaking to the press on Monday via a released video, he stated that not a single house has been sanctioned by the state government in the Raibag and Kudachi constituencies. He accused the government of withholding approvals and said, “Only those who pay bribes are getting housing approvals.”
Повторяем попытку...

Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: