शिवरायांनी अफजलखान थंड डोक्याने "ठरवूनच" संपवलाय! | अनिरुद्ध राजदेरकर | ओंकार दाभाडकर | इनमराठी मंथन
Автор: InMarathi
Загружено: 2026-01-02
Просмотров: 2795
Описание:
छत्रपती शिवाजी महाराज! एक असं नाव जे आपल्याला अनंत काळ अमर्याद प्रेरणा देतं, शक्ति देतं, मार्ग दाखवतं! संकट कितीही मोठं असलं, कितीही क्रूर असलं तरी आपण आत्मबलाच्या, निर्धाराच्या जोरावर ते कसं परतवून लावू शकतो याचा वस्तूपाठ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज!
आपल्या छत्रपतींचा खरा इतिहास अजूनही आपल्याला खरोखर उमगला आहे का?
छत्रपती आजही खरोखर महत्वाचे का आहेत हे आपल्याला माहितीये का?
आमचे महाराज नॅशनल आयकॉन आहेत याची जाणीव आपल्याला आहे का?
सांगत आहेत, "मावळा" या बोर्ड गेमचे जनक, छत्रपती शिवरायांचे "अस्सल, आधुनिक मावळा" अनिरुद्ध राजदेरकर!
मावळा बोर्ड गेमबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी क्लिक करा: https://mawala.online/
अनिरुद्ध राजदेरकरांच्या सोशल मीडिया लिंक्स:
/ aniruddharajderkar
/ aniruddharaj
============
InMarathi चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा:
====
WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VbBl...
====
Telegram: https://t.me/InMarathiPod
====
Instagram: / inmarathipod
====
Facebook: / inmarathipod
====
X: https://x.com/InMarathiPod
====
Website: https://InMarathi.com
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: