मित्र कसा असावा?
Автор: Balaji Jadhav Official
Загружено: 2022-06-18
Просмотров: 1784
Описание:
तुमच्या दृष्टीने मित्र कसा असावा?
प्रत्येकाच्या जीवनात मित्र असतात आणि जिवाभावाचे मित्र असायलाच पाहिजेत.
मित्र हे, स्वार्थी नसावे तर
सारथी असावे,
मित्र, आरशा सारखा असावा, सुधारणा कुठे आणि कशी करावी हे सांगणारा,योग्य दिशेने मार्ग दाखवणारा आणि योग्य मार्गदर्शन करणारा असावा इत्यादी, इत्यादी..तुमच्या दृष्टीने मित्र कसा असावा?
कृपया, टाइप करू शकता?
पूर्ण व्हिडिओ नक्की बघा.
Online & offline सर्व मित्रांना मनापासून, ❤️ You, Salute you, Respect You 😊 धन्यवाद💐🙏
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: