Spiritual Goa | बम बम भोले... गोव्यात रशियन लोकांची महाशिवरात्र उत्साहात
Автор: Goanvarta
Загружено: 2026-02-16
Просмотров: 3069
Описание:
गोवा सरकारनं अलीकडच्या काळात आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी पावलं उचललीयेत. मात्र, गेल्या २५ वर्षांपासून वागातोर बीचवर विदेशी पर्यटक आध्यात्मिक पर्यटनाची ही परंपार सुरूच आहे. यंदाही १५ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या निमित्तानं इथं विदेशी पर्यटकांनी स्थानिकांसोबत महादेवाची पूजा अर्चना केली. ‘जंगल मॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका इटालियन भक्तानं समुद्रकिनाऱ्यावरील एका खडकावर भगवान शिवाची प्रतिमा कोरली होती. तेव्हापासून, हे स्थळ महाशिवरात्री दरम्यान एक प्रतीकात्मक पूजास्थळ म्हणून विकसित झालं. आता इथं विदेशी पर्यटक मोठ्ठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. यामध्ये रशियन पर्यटकांची संख्या मोठी आहे.
#spiritualgoa #russian #mahashivratri #OzranBeach #russiangirl #goabeach #morjibeach #spiritualtourism #goatourism नमस्कार मंडळी!
गोव्यातील प्रत्येक बातमी, प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक घडामोड आता थेट तुमच्यापर्यंत.
गोवन वार्ता – एक मराठी डिजिटल चॅनेल.
राजकारण, समाजकारण, संस्कृती वा स्थानिक कथा – आता सगळं एकाच ठिकाणी.
सब्स्क्राइब करा गोवन वार्ता आणि राहा नेहमी अपडेट!
गोव्याचा स्पंदन, गोवन वार्ता बरोबर.
Goan Varta is the only trusted media of Goa highlighting News from every nook and corner of the state, different aspects of Happenings, Special Reports, Documentaries along with Education, Business, Jobs, and much more.
Visit Us - https://goanvarta.net
Follow us of Facebook - / goanvarta
Follow us on Twitter - / goanvarta
Follow us on Instagram - https://www.instagram.com
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: