राज्यात फळपिक विमा योजनेतील नोंदणी अर्जाला सुरवात. | Fruit Crop Insurance Scheme | TOD Marathi
Автор: TOD Marathi
Загружено: 2021-10-28
Просмотров: 673
Описание:
राज्यात फळपिक विमा योजनेतील नोंदणी अर्जाला सुरवात. | Commencement of registration application for Fruit Crop Insurance Scheme in the State. | TOD Marathi
हवामान बदलातील परिणाम हे यंदा फळपिकावरही मोठ्या प्रमाणात दिसून आले आहेत. त्यामुळे फळपिकांचाही विमा उतरविण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. यातच राज्यात आंबिया बहरासाठी फळपिक विमा योजनेतील नोंदणी अर्जाला सुरवात झाली आहे. अवेळी पाऊस तापमानातील बदल, अतिवृष्टी किंवा गारपीटीमुळे नुकसान झाल्यासही अनुदान मिळणार आहे. डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्ट्रॉबेरी या 9 फळपिकांचा समावेश करण्यात आलेला आहे.
नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
आजच Subscribe करा
TODMarathi
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - https://twitter.com/todmarathi?lang=en
#FruitCropInsurance #फळपिकविमायोजना #todmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: