Leila Khaled : Woman Who Hijacked Two Planes | Gajawaja
Автор: Gajawaja - गाजावाजा
Загружено: 2025-06-08
Просмотров: 2062
Описание:
लैला खालिद, वय वर्ष फक्त २४. हिने २९ ऑगस्ट १९६९ला फ्लाइट TWA 840 हायजॅक केलं आणि या प्लेन हायजॅकिंग नंतर, ती जगातली पहिली प्लेन हायजॅक करणारी स्त्री बनली. तिने फ्लाइट TWA 840 हायजॅक का केलं? त्यामागचा तिचा उद्देश काय? हे सगळच आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून..
#leilakhaled #hijack #flight #israel #palestine #गाजावाजा #bhfyp #Gajawaja
( leila khaled, hijack, israel, palestine, war, jordan )
Time Stamps-
00:00 - 02:02 Gajawaja Intro
02:02 - 02:37 Flight TWA
02:37 - 03:57 Who Was Leila Khalid?
03:57 - 04:43 Poster Girl of Palestine
04:43 - 06:40 Plain Hijack No. 2
06:40 - 07:35 PELP Work
07:35 - 07:45 Outro
टीप :
हा व्हिडिओ फक्त माहितीच्या उद्देशाने आहे. ही माहिती वेबसाईट्स आणि न्यूज चॅनेल्सच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या स्रोतांच्या आधारावर घेण्यात आली आहे. कोणाच्याही भावनांना दुखवण्याचा गाजावाजाचा हेतू नाही.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @gajawaja
असे आणखी काही interesting विषय तुम्हाला माहिती असतील तर त्यावर विस्तृत लेख लिहून आम्हाला [email protected] या ईमेल आयडीवर मेल करून नक्की पाठवा.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / gajawajaofficial
➡️ Instagram : / gajawaja_official
➡️Website: https://gajawaja.in/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: