ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

लँडिंगला कसरत, ऐनवेळीच दिसत नाही, बारामतीत जीवघेणा Tabletop Runway काय आहे? | Story Dot Com

Автор: Story Dot Com

Загружено: 2026-01-28

Просмотров: 9022

Описание: #ajitpawar #baramati #tablelandrunway #Baramatirunway #planecrash #storydotcom

अजित दादांचं विमान कोसळण्याचं (Ajit Pawar Plane Crash) डीजीसीएने जे पहिलं आणि प्राथमिक कारण सांगितलं ते असं आहे की पायलटने पहिल्यांदा लँडिंगचा प्रयत्न केला तेव्हा धावपट्टी धुसर होती आणि ती स्पष्ट दिसत नसल्यामुळे एक फेरी मारुन पुन्हा दुसरा प्रयत्न करण्यात आला. ८ वाजून ४३ मिनिटांनी दुसऱ्या लँडिंगचा क्लिअरन्स मिळाल्यानंतर वैमानिकाचा कोणताही प्रतिसाद आला नाही आणि थेट विमानाच्या आगीचे लोळच दिसायला लागले. एरवी इंजिन बंद झाल्यावर किंवा विमान कोसळतंय अशी परिस्थिती दिसल्यावर वैमानिकाकडून मे डे कॉल दिला जातो, ज्याने विमानतळावरची सगळी यंत्रणा कामाला लागते. पण या केसमध्ये तसं झाल्याचं अजून तरी दिसून आलेलं नाही. हे सगळं समोर असतानाच बारामती विमानतळावरची धावपट्टी स्पष्ट न दिसण्याचं एक कारण तज्ञ सांगतायत ती म्हणजे ही धावपट्टी टेबलटॉप आहे आणि अशा धावपट्टींवर आतापर्यंत बरेच अपघात झालेत. सामान्य धावपट्टीपेक्षा या धावपट्टीवर लँडिंग करण्यासाठी वैमानिकाला सगळा अनुभव पणाला लावावा लागतो आणि छोटीशी चूकही जीवघेणी ठरते. विमान कोसळण्याची कारणं चौकशीतून समोर येतीलच, पण बारामतीतल्या ज्या टेबलटॉप रनवेची यात मोठी भूमिका सांगितली जाते तो रेनवे बाकी रनवेपेक्षा वेगळा कसा आहे आणि हा रनवे धोकादायक असूनही का वापरला जात होता त्याचीच माहिती मी या व्हिडीओत देणार आहे.

Join this channel to get access to perks:
   / @storydotcomofficial  

Promotion/Collaboration - [email protected]

स्टोरी डॉट कॉम हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एक चॅनल आहे. वेगवेगळ्या मुलाखती, मोठ्या घटनांचं थेट जागेवर जाऊन वार्तांकन आणि एखाद्या विषयाची माहिती देण्याची खास शैली म्हणून या चॅनलची ओळख बातमीचा एनसायक्लोपीडिया अशी झाली आहे. बातमी सगळीकडेच आहे, मात्र त्यामागील खरी स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा या चॅनलचा हेतू आहे.

Story dot com is your channel for encyclopedia of news stories across Maharashtra Politics and beyond it. This channel aims story telling in informative ways to engage its audience. News is everywhere, but we bring story behind it for you.

आमच्या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा -

Facebook -   / officialstorydotcom  

Instagram -   / officialstorydotcom  

X - https://x.com/storydotcomnews

Threads - https://www.threads.net/@officialstor...

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
लँडिंगला कसरत, ऐनवेळीच दिसत नाही, बारामतीत जीवघेणा Tabletop Runway काय आहे? | Story Dot Com

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

TVP i młodzież w stanie likwidacji-Maślaczek,Pawlaczek.Czy Maryla zwiększa polski potencjał obronny?

TVP i młodzież w stanie likwidacji-Maślaczek,Pawlaczek.Czy Maryla zwiększa polski potencjał obronny?

Чем на Самом Деле КАЧАЮТ Колёса Самолёта?

Чем на Самом Деле КАЧАЮТ Колёса Самолёта?

Обзор 360° с высоты птичьего полёта | Майами — Багамы | American Eagle E-175

Обзор 360° с высоты птичьего полёта | Майами — Багамы | American Eagle E-175

काटेवाडीत दादांच्या विरोधात पॅनेल टाकायचो, दादा मला बोलवून घ्यायचे | Ajit Pawar Death News

काटेवाडीत दादांच्या विरोधात पॅनेल टाकायचो, दादा मला बोलवून घ्यायचे | Ajit Pawar Death News

Sharad Pawar on Ajit Pawar Plane crash : अजितचं विमान कसं कोसळलं, रन वेवर जाऊन पवारांनी माहिती घेतली

Sharad Pawar on Ajit Pawar Plane crash : अजितचं विमान कसं कोसळलं, रन वेवर जाऊन पवारांनी माहिती घेतली

Supriya Sule On Ajit Pawar Baramati Plane Accident | समजूत काढली, शांत केलं, नेमकं काय घडलं?

Supriya Sule On Ajit Pawar Baramati Plane Accident | समजूत काढली, शांत केलं, नेमकं काय घडलं?

Почему зарядка после 60 ускоряет потерю мышц? Парадокс сардинских долгожителей | ЗДОРОВЬЕ ДАРОМ

Почему зарядка после 60 ускоряет потерю мышц? Парадокс сардинских долгожителей | ЗДОРОВЬЕ ДАРОМ

Ajit Pawar Plane Crash।अपघातानंतर अजितदादांची ओळख कशी पटली? प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं थरारक अनुभव

Ajit Pawar Plane Crash।अपघातानंतर अजितदादांची ओळख कशी पटली? प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं थरारक अनुभव

Eknath Shinde On Ajit Pawar : अजित पवार यांच्या निधनाने एकनाथ शिंदे भावूक

Eknath Shinde On Ajit Pawar : अजित पवार यांच्या निधनाने एकनाथ शिंदे भावूक

Baramati Vidya Pratishthan Ground वर अंत्यदर्शनासाठी अलोट गर्दी, Ajit Pawar Death Latest Update

Baramati Vidya Pratishthan Ground वर अंत्यदर्शनासाठी अलोट गर्दी, Ajit Pawar Death Latest Update

Praful Patel Live: आणि अजित पवारांचे ते शब्द खरे ठरले; प्रफुल्ल पटेलांनी सांगितली ती आठवण.Ajit Pawar

Praful Patel Live: आणि अजित पवारांचे ते शब्द खरे ठरले; प्रफुल्ल पटेलांनी सांगितली ती आठवण.Ajit Pawar

Путин ударил в спину союзникам / Попытка госпереворота?

Путин ударил в спину союзникам / Попытка госпереворота?

Ajit Pawar Baramati Funeral | वडिलांच्या उशाशी बसलेल्या जय पवारांचा व्हिडिओ | Zee24Taas

Ajit Pawar Baramati Funeral | वडिलांच्या उशाशी बसलेल्या जय पवारांचा व्हिडिओ | Zee24Taas

Supriya Sule In Baramati: सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर | Ajit Pawar Death News

Supriya Sule In Baramati: सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर | Ajit Pawar Death News

PM Modi on Ajit Pawar Death | महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासामध्ये अजित पवार यांचं मोठं योगदान

PM Modi on Ajit Pawar Death | महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासामध्ये अजित पवार यांचं मोठं योगदान

मृतदेह पोहचताच कार्यकर्त्यांचा आक्रोश | Ajit Pawar Passed Away, Rohit Pawar, Baramati, Sakal News

मृतदेह पोहचताच कार्यकर्त्यांचा आक्रोश | Ajit Pawar Passed Away, Rohit Pawar, Baramati, Sakal News

Sanjay Raut UNCUT : अजित पवार यांचं निधन, राऊतांकडून शोक व्यक्त :  Ajit Pawar Accident news

Sanjay Raut UNCUT : अजित पवार यांचं निधन, राऊतांकडून शोक व्यक्त : Ajit Pawar Accident news

KWIATKI POLSKIE | 28.01.2026

KWIATKI POLSKIE | 28.01.2026

Нашли в деревне КА-26. Пробуем летать!!!

Нашли в деревне КА-26. Пробуем летать!!!

Ajit Pawar plane crash AI Video : अजित पवारांचं विमान कसं कोसळलं?  थरकाप उडवणारा AI व्हिडीओ

Ajit Pawar plane crash AI Video : अजित पवारांचं विमान कसं कोसळलं? थरकाप उडवणारा AI व्हिडीओ

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]