फक्त 1 गाय... आणि आता महिन्याला ५ लाखांची कमाई
Автор: महाराष्ट्र कृषी उद्योग
Загружено: 2025-06-23
Просмотров: 17972
Описание:
गायीपालन, दुग्ध व्यवसाय, शेतकरी यशोगाथा, गाय दूध उत्पादन, गायीपालन नफा🎥 फक्त 1 गाय... आणि आता महिन्याला ५ लाखांची कमाई!
ही आहे एका मेहनती शेतकऱ्याची प्रेरणादायी यशोगाथा – ज्याने एका गायीपासून सुरुवात केली आणि आज ५० गायींचा गोठा उभा केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहाल:
✅ त्यांनी व्यवसायाची सुरुवात कशी केली
✅ कोणत्या अडचणी आल्या आणि त्या कशा पार केल्या
✅ कोणत्या योजना आणि तंत्रज्ञानाचा उपयोग केला
✅ रोज किती दूध मिळतं आणि कुठे विकतात
✅ महिन्याचा नफा किती होतो
✅ तरुणांसाठी त्यांनी दिलेला सल्ला
जर तुम्हाला गायीपालन, दुग्धव्यवसाय किंवा ग्रामीण व्यवसायात रस असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा आणि share करा!
📌 चॅनल Subscribe करा 👉 Maharashtra Krushi Udyog
📞 Contact : 7709680078/ Email: [email protected]
#गायीपालन #दुग्धव्यवसाय #शेतकरीयशोगाथा #MaharashtraKrushiUdyog #गावउद्योग #dairyfarmingmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: