लिंबाचे महत्वाचे 10 गुणधर्म किंवा फायदे जाणून घ्या इन मराठी
Автор: Royal Chef Sujata
Загружено: 2020-01-27
Просмотров: 214
Описание:
लिंबाचे महत्वाचे 10 गुणधर्म किंवा फायदे जाणून घ्या विडियो इन मराठी Important 10 Benefits of Lemon Video in Marathi
लिंबू हे फळ आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितवाह आहे. लिंबू हे गुणकारी असून त्याच्या सेवनाने आपल्याला अनेक फायदे होतात. लिंबाच्या सेवनाने शरीरातील रक्त शुद्धी होते. पचन शक्ति चांगली होते.शरीरातील उष्णता कमी होते. संसर्गजन्य रोग होत नाहीत. सर्दी नाहीशी होते.
त्रिदोष, अग्नि, क्षय, वायु विकार, विष, मलाविरोध, व कॉलरामध्ये लिंबू खूप गुणकारी आहे. कृमी दूर करण्याचे गुण लिंबामध्ये आहे. रक्त दोष व त्वचारोगमध्ये ही लिंबू गुणकारी आहे. लिंबामध्ये विटामीन "C” भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे रोग प्र्तिकार शक्ती वाढते.
लिंबामुळे आपली शरीराची कांती सुधारते, त्वचा चांगली होते व केस चमकदार होतात.
The text article on 10 important medicinal and other uses and benefits of lime can be seen here - https://www.royalchef.info/2020/01/li...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: