गांधी की आंबेडकर? | की दोघेही? | गांधी जयंती | Cassette 6
Автор: mh cassettes
Загружено: 2025-10-01
Просмотров: 9406
Описание:
२ ऑक्टोबर. अहिंसेश्वर सेवाग्रामवाले बाबाजी आपले राष्ट्रपिता गांधी बापू यांची आज जयंती. गांधींची जयंती म्हणली की काही खास वाद दरवर्षी बाहेर येतात.त्यातलाच खासमखास वाद म्हणजे गांधी विरुद्ध आंबेडकर वाद.
भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे हे दोन सर्वोच्च नेते. काही मुद्द्यांवरती त्यांचे मतभेद होते. त्यांनी ते आपापसात भांडून, चर्चा करून सोडवले. आपण मात्र ७५ वर्षांनंतरही दर वर्षी ते वाद हमखास उगाळून बाहेर काढतो.
आम्हाला पुन्हा त्याच जुन्या गोष्टी सांगून शिळ्या कढीला ऊत आणायचा नाहीये.
ही कॅसेट गांधी आणि आंबेडकर यापैकी कोण बरोबर होते आणि कोण चुकीचे होते या बाशकळ चर्चेसाठी नाही तर अशा प्रकारच्या चर्चा थांबाव्या यासाठी आहे.
Chapters
0:00 - व्हाॅल्टेअर आणि रुसो
1:07 - लेनिन आणि ट्राॅट्स्की
1:20 - जेफरसन आणि हॅमिल्टन
2:28 - मार्टिन ल्युथर किंग आणि माल्कम X
3:37 - फाउंडींग फादर्स
4:53 - गांधी वि. आंबेडकर
5:52 - वैचारिक मायबाप
#gandhi #gandhijayanti #gandhivsambedkar #whygandhi #mhcassette #cassette #mahatma #2oct
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: