RSS सरसंघचालक Golwalkar Guruji: Kashmir India merge करण्यात माधव सदाशिव गोळवलकर यांचा काय सहभाग?
Автор: BBC News Marathi
Загружено: 2022-02-19
Просмотров: 46898
Описание:
#BBCMarathi #RSS #GolwalkarGuruji #Kashmir
माधव सदाशिव गोळवलकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक होते. वयाच्या 34व्या वर्षी त्यांनी संघाची धुरा सांभाळली आाणि आपल्या मृत्यूपर्यंत त्यांनी ती पेलली. त्यांच्या मुस्लीमांना असलेल्या विरोधाबद्दल त्यांच्यावर अनेकदा कठोर टीका झालेली आहे. गांधीहत्येनंतर त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला, पण काश्मीरचं विलिनीकरण, 1962 चं चीन युद्ध, 1965 चं पाकिस्तान युद्ध या काळातही राष्ट्रीय स्वसंसेवक संघाने त्यांच्या नेतृत्वात आपली भूमिका बजावली. गोळवलकरांचा प्रवास कसा होता? जाणून घ्या.
काश्मीरचा भारतात विलय करावा, असा सल्ला गोळवलकर यांनी महाराजा हरिसिंग यांना दिला. पण हरिसिंग यांच्या निर्णयात या सल्ल्याची भूमिका नेमकी किती होती, हे सांगता येणं कठीण आहे. कारण काश्मीरविषयीचा निर्णय एक जटील मुद्दा होता.
___________
तुमच्या आवडत्या भारतीय महिला खेळाडूला BBC Indian Sportswoman Of TheYear जिंकवून द्यायला आत्ताच इथे मत द्या... https://www.bbc.com/marathi/resources...
*मतदानाची मुदत 28/02/22, 23:30 पर्यंत. अटींविषयी माहिती ऑनलाईन उपलब्ध.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: