अष्टपैलू चित्रकार | प्रकाश पाटील | संघर्ष्याचा वाटा | अजय भोईर टॉक
Автор: AJAY BHOIR TALK🎙️
Загружено: 2025-11-11
Просмотров: 1169
Описание:
हरहुन्नरी कलाकार, चित्रकार, अभंगाक्षरेकार, आगरी कवी प्रकाश पाटील. फक्त या व्यक्तीच्या नावातच प्रकाश नाही तर कित्येक विद्यार्थ्यांच्या वाटेवर प्रकाश टाकून त्यांचं जीवन उज्वलीत करण्याचं काम या माणसाने कायम केलंय. सचिन तेंडुलकर, संजय मांजरेकर, प्रवीण आमरे अशा अनेक जगप्रसिद्ध लोकांच्या घरात या माणसाने रंगवलेली चित्रे आहेत.
#marathipodcast
#ajaybhoirtalk
#prakashpatil
#motivation
#marathi
#paintings
#marathikavita
#चित्रकार
#chitrkala
#panvel
#pen
#marathiinterview
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: