१ मार्चपासून भयानक महागाई 100 वस्तूंचे भाव होणार दुप्पट ? 😱|1 march rule change ,price hike, budget
Автор: Kisan Helpline
Загружено: 2026-02-20
Просмотров: 67930
Описание:
सावधान! १ मार्च २०२६ पासून तुमच्या खिशाला मोठा कात्री लागणार आहे. 🚨
या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अशा ५ ते ६ जीवनावश्यक वस्तू, ज्यांचे भाव १ मार्चपासून दुप्पट किंवा तिप्पट होण्याची शक्यता आहे. घरगुती गॅस, खाद्यतेल, डाळींपासून ते पेट्रोल-डिझेल आणि सोन्याच्या दरापर्यंत नेमका काय बदल होणार आहे? महागाईच्या या झटक्यापासून वाचण्यासाठी कोणत्या गोष्टी तुम्ही २८ फेब्रुवारीच्या आतच खरेदी करून साठवून ठेवल्या पाहिजेत?
तुमचा हजारोंचा फायदा करून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या कुटुंबाचे बजेट कोलमडण्यापासून वाचवा!
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: