ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

'सैराट' होण्याआधी सैराट चा शेवट आठवा:सिंधूताई/Sindhutai Sapkal/ग्रामवार्ता एक्सप्रेस

Автор: Gramwarta Express

Загружено: 2017-10-14

Просмотров: 1841987

Описание: 'सैराट' होण्याआधी 'सैराट'चा शेवट😳😱आठवा:सिंधूताई सपकाळ/ग्रामवार्ता एक्सप्रेस

Sairat honyAadhi Sairat cha shevat Aathva - Sindhutai Sapkal Inspirational speech /Part 1 AHMEDNAGAR MIDC
  / gramwartaexpress  

सिंधुताई सपकाळ या अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत देत हजारो अनाथ मुला-मुलींचा सांभाळ केला आहे.

अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते. 

सिंधुताईंच्या जीवनावर आधारलेला मी सिंधुताई सपकाळ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यात तेजस्विनी पंडित यांनी सिंधुताईंची भूमिका साकारली आहे.

आपणाला ही आपले भाषण,व्याख्यान,कविता,कीर्तन,भारुड किंवा विविध कलाकृती यांचे माहिती, मनोरंजक व प्रबोधनपर व्हिडीओ प्रसारित करायचे असल्यास आम्हाला संपर्क करा: Contact/Whatsapp: 8788951178

सिंधुताई सपकाळ भाषण,सिंधुताई सपकाळ व्याख्यान,सिंधूताई सपकाळ, Sindhutai sapkal inspirational speech, Sairat, ग्रामवार्ता एक्सप्रेस, Gramwarta express, Gramvarta express,

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
'सैराट' होण्याआधी सैराट चा शेवट आठवा:सिंधूताई/Sindhutai Sapkal/ग्रामवार्ता एक्सप्रेस

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Sindhutai Sapkal ( पार्ट 2 Full ) - स्वप्नांचा ध्येयवेडा प्रवास. / Program by Ulhas Kotkar

Sindhutai Sapkal ( पार्ट 2 Full ) - स्वप्नांचा ध्येयवेडा प्रवास. / Program by Ulhas Kotkar

महिला अबला नाहीत तर सबला:सिंधूताई सपकाळ/ग्रामवार्ता एक्सप्रेस/Gramwarta express

महिला अबला नाहीत तर सबला:सिंधूताई सपकाळ/ग्रामवार्ता एक्सप्रेस/Gramwarta express

कुणकेश्वर जत्रा २०२६ पूर्व तयारी | kunkeshwar जत्रा २०२६ #konkan #kunkeshwar #devgad #viralvideo

कुणकेश्वर जत्रा २०२६ पूर्व तयारी | kunkeshwar जत्रा २०२६ #konkan #kunkeshwar #devgad #viralvideo

उद्या महाशिवरात्रीला या चुका करू नका ! बाळू महाराज गिरगावकर | Balu maharaj girgavkar kirtan

उद्या महाशिवरात्रीला या चुका करू नका ! बाळू महाराज गिरगावकर | Balu maharaj girgavkar kirtan

Как северные кочевники покупают продукты в Арктике — когда магазинов нет в радиусе 500 км!

Как северные кочевники покупают продукты в Арктике — когда магазинов нет в радиусе 500 км!

देवा आमची आई मरू देऊ नको !😔 👏🏻सिंधुताई सपकाळ, Sindhutai Sapkalग्रामवार्ता एक्सप्रेस

देवा आमची आई मरू देऊ नको !😔 👏🏻सिंधुताई सपकाळ, Sindhutai Sapkalग्रामवार्ता एक्सप्रेस

१४/०२/२०२६ महाशिवरात्री स्पेशल | इंदोरीकर महाराज कॉमेडी कीर्तन | Indurikar Maharaj Comedy Kirtan

१४/०२/२०२६ महाशिवरात्री स्पेशल | इंदोरीकर महाराज कॉमेडी कीर्तन | Indurikar Maharaj Comedy Kirtan

ФАИНА РАНЕВСКАЯ знала ТАЙНЫ советского кино! Орлова, Высоцкий, Гурченко - правда ШОКИРУЕТ!

ФАИНА РАНЕВСКАЯ знала ТАЙНЫ советского кино! Орлова, Высоцкий, Гурченко - правда ШОКИРУЕТ!

अनाथांची माई सिंधुताई सपकाळ शेवटचं गाजलेलं भाषण LIVE | Sindhutai Sapkal Latest Speech Marathi

अनाथांची माई सिंधुताई सपकाळ शेवटचं गाजलेलं भाषण LIVE | Sindhutai Sapkal Latest Speech Marathi

Mamta Sindhutai Sapkal Majha Katta: माईंचा वारसा नेटाने सांभाळणाऱ्या ममता सपकाळ माझा कट्ट्यावर

Mamta Sindhutai Sapkal Majha Katta: माईंचा वारसा नेटाने सांभाळणाऱ्या ममता सपकाळ माझा कट्ट्यावर

काळ आला होता पण 😱ऐका 'त्या' रात्री नेमकं काय घडलं ? : सिंधुताई सपकाळ|ग्रामवार्ता एक्सप्रेस

काळ आला होता पण 😱ऐका 'त्या' रात्री नेमकं काय घडलं ? : सिंधुताई सपकाळ|ग्रामवार्ता एक्सप्रेस

Sindhutai Sapkal  | १५०० अनाथ मुलांची

Sindhutai Sapkal | १५०० अनाथ मुलांची "माई" सिंधुताई सपकाळ

१४/०२/२०२६ भोळा शंकर स्पेशल | इंदुरीकर महाराज नवीन किर्तन | Indurikar Maharaj Comedy kirtan

१४/०२/२०२६ भोळा शंकर स्पेशल | इंदुरीकर महाराज नवीन किर्तन | Indurikar Maharaj Comedy kirtan

माझा कट्टा : अनाथांची माय...सिंधुताई सपकाळ यांच्याशी हितगूज

माझा कट्टा : अनाथांची माय...सिंधुताई सपकाळ यांच्याशी हितगूज

परमार्थात सुखं आणि संसारात दुःख निश्चित आहे पण ? हभप बाळू महाराज गिरगावकर कीर्तन Balu Maharaj Kirtan

परमार्थात सुखं आणि संसारात दुःख निश्चित आहे पण ? हभप बाळू महाराज गिरगावकर कीर्तन Balu Maharaj Kirtan

Sindhutai Sapkal - स्वप्न शून्यातून विश्व. (Full Interview / संपूर्ण मुलाखत) Program by Ulhas Kotkar

Sindhutai Sapkal - स्वप्न शून्यातून विश्व. (Full Interview / संपूर्ण मुलाखत) Program by Ulhas Kotkar

अहमदनगर रेल्वे स्टेशनवरही मागितली भीक 😱 :सिंधुताई सपकाळ | ग्रामवार्ता एक्सप्रेस

अहमदनगर रेल्वे स्टेशनवरही मागितली भीक 😱 :सिंधुताई सपकाळ | ग्रामवार्ता एक्सप्रेस

Vinayak Art & Creation Recorded By Sindhu Tai Sapkal Moments At. Kaviraj & Rashmi Wedding

Vinayak Art & Creation Recorded By Sindhu Tai Sapkal Moments At. Kaviraj & Rashmi Wedding

..ते माज बॅनर कडून टाक; विठ्ठल कांगणे भर स्टेजवर भडकले vitthal kangane sir comedy Latest Speech

..ते माज बॅनर कडून टाक; विठ्ठल कांगणे भर स्टेजवर भडकले vitthal kangane sir comedy Latest Speech

Marathi Kavita Hambrun vasar aali With Sindhutai Sapkal

Marathi Kavita Hambrun vasar aali With Sindhutai Sapkal

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]