ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

सासरोडी गेलो मामींना भेटायला 😍 | कोकणातील सासुरवाडी | S For Satish | Ambavali, Mandangad (Kokan)

Автор: S FOR SATISH

Загружено: 2023-03-14

Просмотров: 262944

Описание: सासरोडी गेलो मामींना भेटायला 😍 | कोकणातील सासुरवाडी | S For Satish | Ambavali, Mandangad (Kokan)
#SasrodiGeloMaminnaBhetayla #MotherInLawInKokan #KokanVillageMandangad #sforsatish

#partnership
Check out Mamaearth's Amazing Honey Malai Face Wash & Oil Free Moisturizer

Mamaearth: https://bit.ly/3Zk8jcF
Use my code FOR2023 to get a 20% discount on the website and the app.

Amazon: https://amzn.to/41rKe4V
Flipkart: https://bit.ly/3Suv4rD
Nykaa: https://bit.ly/3m7UbEC

आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294

(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)

आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

Email ID: [email protected]
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.

Check out my another YouTube channel -    / @satishratate  

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
सासरोडी गेलो मामींना भेटायला 😍 | कोकणातील सासुरवाडी | S For Satish | Ambavali, Mandangad (Kokan)

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

कोकणात सगळं चागलं असताना गाव का सोडता ? Reality🙏🏻 | Village To City Migration | S For Satish | Kokan

कोकणात सगळं चागलं असताना गाव का सोडता ? Reality🙏🏻 | Village To City Migration | S For Satish | Kokan

गावाकडचा आठवडी बाजार आणि सुकी मच्छी खरेदी 😍 | मंगळवारचा देव्हारे बाजार Market | S For Satish | Kokan

गावाकडचा आठवडी बाजार आणि सुकी मच्छी खरेदी 😍 | मंगळवारचा देव्हारे बाजार Market | S For Satish | Kokan

💫कोणासोबत राजा जाईल हे पाहण्यासाठी गोष्ट पूर्ण ऐका 💫गावं 🌾🌾

💫कोणासोबत राजा जाईल हे पाहण्यासाठी गोष्ट पूर्ण ऐका 💫गावं 🌾🌾

खाडीतून आणली कोळंबी🥰|घरी येऊन बनवला खेकड्याचा रस्सा कोळंबी सुक्का|S For Satish | Ambavali, Mandangad

खाडीतून आणली कोळंबी🥰|घरी येऊन बनवला खेकड्याचा रस्सा कोळंबी सुक्का|S For Satish | Ambavali, Mandangad

तंदुरी खेकडो,पापलेट,सुरमई,कोळंबीवर मारलवं ताव | Vlog No.226 #bigfish #seafood #fish #sweetfamily

तंदुरी खेकडो,पापलेट,सुरमई,कोळंबीवर मारलवं ताव | Vlog No.226 #bigfish #seafood #fish #sweetfamily

तर आजचा दिवस काही असा सुखा सुखी आणि कष्टाळू पद्धतीने गेला/ ' स्वतःच्या शेतात राबणं म्हणजे अभिमान '

तर आजचा दिवस काही असा सुखा सुखी आणि कष्टाळू पद्धतीने गेला/ ' स्वतःच्या शेतात राबणं म्हणजे अभिमान '

सातांबा गावात लग्न सोहळा ✨❤️🥰

सातांबा गावात लग्न सोहळा ✨❤️🥰

मुंबईपासून ५० किमीवर कोकण ❣️ Weekend Picnic Near Mumbai Vasai Virar Palghar Usgaon - Namaste Natives

मुंबईपासून ५० किमीवर कोकण ❣️ Weekend Picnic Near Mumbai Vasai Virar Palghar Usgaon - Namaste Natives

जंगलात चुलीवरच अस्सल गावठी चिकन रस्सा व सुकचिकन,सोलकढी | खेडयातील जीवन Enjoy villegelife&food kokan

जंगलात चुलीवरच अस्सल गावठी चिकन रस्सा व सुकचिकन,सोलकढी | खेडयातील जीवन Enjoy villegelife&food kokan

आठवड्यातून दोन वेळा भरणारो आचऱ्याचो बाजार

आठवड्यातून दोन वेळा भरणारो आचऱ्याचो बाजार

😏बारामती वरून आलं आमंत्रण

😏बारामती वरून आलं आमंत्रण

चुलीवरील पारंपरिक गावठी कोंबड्याच्या रस्सा 😍 | आईने सांगितल्या जुन्या आठवणी | S For Satish | Kokan

चुलीवरील पारंपरिक गावठी कोंबड्याच्या रस्सा 😍 | आईने सांगितल्या जुन्या आठवणी | S For Satish | Kokan

बुधवारच्या बाजारात गेलो काजू विकायला|काजूचा दर वाढला|वांडर हाकलवायची बंदूक💣|सिझनमुळे बाजारात गर्दी

बुधवारच्या बाजारात गेलो काजू विकायला|काजूचा दर वाढला|वांडर हाकलवायची बंदूक💣|सिझनमुळे बाजारात गर्दी

अखेर तो दिवस आलाच 😍❤️ | @sonyadadaandfamilyvlog

अखेर तो दिवस आलाच 😍❤️ | @sonyadadaandfamilyvlog

डोंबिवली येथील हॉटेल मालवणी Diaries मध्ये मित्रासोबत केल जेवण - Hotel Malvani Diaries Dombivli E

डोंबिवली येथील हॉटेल मालवणी Diaries मध्ये मित्रासोबत केल जेवण - Hotel Malvani Diaries Dombivli E

भर पावसात केला गावचा प्रवास 🥰| आईने बनवले आमच्यासाठी जेवण |S For Satish |Ambavali, Mandangad (Kokan)

भर पावसात केला गावचा प्रवास 🥰| आईने बनवले आमच्यासाठी जेवण |S For Satish |Ambavali, Mandangad (Kokan)

Всё по 400 рублей! Шопинг с сестрой. Разгулялись, дорвались, надо всё! Как мы это унесём?

Всё по 400 рублей! Шопинг с сестрой. Разгулялись, дорвались, надо всё! Как мы это унесём?

कोकणातला आमचा घर.....🏡❤️ || Home Tour ❤️

कोकणातला आमचा घर.....🏡❤️ || Home Tour ❤️

कोकणातील पारंपारिक पोपटी आणि कौल चिकन.

कोकणातील पारंपारिक पोपटी आणि कौल चिकन.

Dapoli Fish Market | Day 02 | 🐠

Dapoli Fish Market | Day 02 | 🐠

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]