आई कुलस्वामिनी धनदाई माता 🙏 | धुळे ते धनदाई माता मंदिर प्रवास | पूर्ण दर्शन Marathi Vlog
Автор: TJV (TushJyoti Vlogs)
Загружено: 2026-02-14
Просмотров: 138
Описание:
नमस्कार मित्रांनो 🙏
या व्हिडिओमध्ये आम्ही आई कुलस्वामिनी धनदाई माता मंदिर, धुळे येथील पूर्ण दर्शन आणि धुळे पासून मंदिरापर्यंतचा आमचा प्रवास दाखवला आहे.
धनदाई माता ही अनेकांची कुलस्वामिनी असून नवसाला पावणारी माता म्हणून ओळखली जाते. मंदिर परिसर, रस्त्याची माहिती, दर्शन अनुभव आणि आमचा पूर्ण ट्रॅव्हल व्लॉग या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल.
जर तुम्ही धुळे किंवा महाराष्ट्रात असाल तर एकदा या पवित्र मंदिराला नक्की भेट द्या 🙏
📍 Location: Dhandai Mata Mandir, Mhasdi, Mhasdi Pr.ner, Maharashtra 424304
🚗 Starting Point: Dhule
Video आवडला तर Like 👍 करा, Share करा आणि Channel Subscribe करा ❤️
-----------------------------
🎵 Music Credit:
Track: Indian Festive
Author: fatbunny
Source: Envato Elements
Item ID: XTH3EPM
License Code: NRPUASCXBZ
This music is licensed via Envato Elements under a valid commercial license
and is used in accordance with Envato Elements license terms.
#आईकुलस्वामिनी #धनदाईमाता #Dhule #MarathiVlog #TempleVlog #MandirDarshan
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: