देवराई | केतकी घाटे | पर्यावरण शृंखला - भाग २
Автор: Raashtra Sevak
Загружено: 2024-10-19
Просмотров: 11170
Описание:
Devrai (Environment Series - Ep 2) | Ketaki Ghate
देवराई (पर्यावरण शृंखला - भाग २) | केतकी घाटे
'देवराई' म्हणजे देवाच्या नावाने राखलेले पवित्र जंगल ! जगभरात देवराई आपल्याला दिसून येतात, पण त्या कशा निर्माण झाल्या? त्यांच्यामुळे निसर्गाचा समतोल कसा राखला जातोय? ह्यावर विस्तृतपणे चर्चा करायला आणि सह्याद्रीतील अशाच एका देवराईची सफर प्रत्यक्षात घडवायला 'राष्ट्र सेवक' सादर करीत आहेत पर्यावरणतज्ञ केतकी घाटे यांची अत्यंत माहितीपूर्ण आणि चित्तवेधक मुलाखत ! - देवराई !
केतकी घाटे यांच्या ऑईकॉस कंपनीचे संकेतस्थळ - www.oikos.in
Social Media :
Facebook :- / raashtrasevak
Instagram :- / raashtrasevak
© All rights reserved. No part of this video may be reproduce, distributed or transmitted in any form or by any means including photocopying, recording or any other electronic or mechanical method without prior permission of us.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: