Swaranjali| Sunya Sunya Maifilit Mazya| Gauri Kavi| Suresh Bhat
Автор: Swaranjali स्वरांजली
Загружено: 2020-09-27
Просмотров: 5515
Описание:
#swaranjali #gaurikavi #pthridaynathmangeshkar #sureshbhat #latamangeshkar #tushardeval #vikrammujumdar #marathichitrapatsangeet
आपल्या सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेल्या, भारतरत्न मा.लतादिदी मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त सादर करीत आहोत, त्यांनी लोकप्रिय केलेलं एक सुंदर गीत.
गीत - सुरेश भट
संगीत - पं.हृदयनाथ मंगेशकर
मूळ गायिका - लता मंगेशकर
या व्हिडिओमधील कलाकार
गायिका - गौरी कवी
वादक कलाकार - विक्रम मुजुमदार, मोहित शास्त्री, शैलेश खराडे, तुषार देवल, प्रसाद पंडीत, रवी नवले.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: