Day 8 | ह.भ.प. वेदांत महाराज श्रीपर्ण | काल्याचे कीर्तन चतुर्भुज महाराज पुण्यतिथी महोत्सव वडाळी दे.
Автор: भक्ती झरा | Bhakti Zara
Загружено: 2026-02-27
Просмотров: 444
Описание:
🙏 श्री संत परमहंस चतुर्भुज महाराज पुण्यतिथी सुवर्ण महोत्सवानिमित्त 🙏
श्रीमद् भागवत अखंड हरिनाम सप्ताहांतर्गत
🎶 काल्याचे कीर्तन
🎤 कीर्तनकार : ह.भ.प. श्री वेदांत महाराज श्रीपर्ण
📍 स्थळ : श्रीक्षेत्र द्वारकाधाम, वडाळी देशमुख
ता. अकोट, जि. अकोला (महाराष्ट्र)
भगवंताच्या लीलांचे रसाळ वर्णन, संतवाणी आणि हरिनाम संकीर्तनाचा भक्तिमय अनुभव घेण्यासाठी पूर्ण कार्यक्रम पाहा.
हा कार्यक्रम आपण Bhakti Zhara (भक्ती झरा) YouTube चॅनलवरून प्रसारित करत आहोत.
👉 लाईक करा
👉 शेअर करा
👉 चॅनल Subscribe करा
जय हरि विठ्ठल 🙌
#BhaktiZhara #KalyaCheKirtan #VedantMaharaj #HarinaamSaptah #SuvarnaMahotsav #AkolaLive #MarathiKirtan #BhagwatLive
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: