Rajshree Dhananjay Munde परळी नगरपरिषद प्रचारात मैदानात; महायुतीच्या विजयाचा दावा!, Parli NagarParis
Автор: News 24 Maharashtra Live
Загружено: 2025-11-27
Просмотров: 18
Описание:
राजश्री धनंजय मुंडे परळी नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात
Rajshree Dhananjay Munde परळी नगरपरिषद प्रचारात मैदानात; महायुतीच्या विजयाचा दावा!, Parli NagarParishad Election
ANC - बीडच्या परळी नगर परिषद निवडणुकीसाठी आता प्रचार शिगेला पोहोचलेला दिसून येत आहे. आमदार धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे या नगर परिषद प्रचाराच्या मैदानात उतरल्या आहेत. राजश्री धनंजय मुंडे यांनी परळीमध्ये महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचार फेरी काढली. या प्रचारफेरी दरम्यान राजश्री मुंडे यांचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले. त्यांचे महिलांकडून औक्षण देखील करण्यात आले. महायुती आणि धनंजय मुंडे यांच्या बाजूने वातावरण असून जातीपातीवर नाही तर विकासावर मतदान होणार होणार आहे. अस म्हणत त्यांनी महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.
beed news
parli nagar parishad election
rajshree munde
dhananjay munde
mahasayuti campaign
parli election 2025
beed political news
rajshree dhananjay munde campaign
maharashtra politics
municipal election beed
parli nagar parishad
#Beed #Parli #RajshreeMunde #DhananjayMunde #Mahayuti #ElectionCampaign #NagarParishadElection #MaharashtraPolitics #ParliElection2025 #PoliticalNews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: