ग्रीन कार्ड वि आधार कार्डचा सामना | Sunandan Lele | T20 cricket | ICC
Автор: Sunandan Lele Cricket & Beyond
Загружено: 2026-02-06
Просмотров: 7446
Описание: भारत वि अमेरिका सामना मजेदार आहे. त्याला कारण अहे अमेरिकेच्या संघात असलेले बहुतांशी खेळाडू ज्यांचे मूळ भारताशी जोडलेले आहे. भारतीय संघाने गेल्या विश्वचषक स्पर्धेची सुरुवात अमेरिकेसमोर सामना खेळूनच केली होती. अमेरिकन संघ खूप मोठा धक्का भारताला देण्याची शक्यता कमी असली तरी सामना रंगतदार होईल अशीच अपेक्षा आहे. वानखेडे स्टेडियमचा विचार करता धावांचा पाऊस पडणार हे नक्की आहे.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: