अर्ध्या वाटेत पेट्रोल संपलं, तरीही केली फुल ऑन मस्ती! 🎡🔥
Автор: Kartik Patil
Загружено: 2026-01-09
Просмотров: 156
Описание:
आजच्या या नवीन व्लॉगमध्ये आम्ही गेलो होतो प्रसिद्ध अशा 'म्हसा यात्रेला' (Mhasa Yatra 2026). पण म्हणतात ना, प्रवास म्हटला की काहीतरी ट्विस्ट येतोच! यात्रेला जाता जाता आमचं पेट्रोल संपलं ⛽️ आणि मग काय गोंधळ उडाला, गाडी कशी ढकलली हे सर्व तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता.
पेट्रोल संपल्याच्या टेन्शननंतरही आम्ही यात्रेत पोहोचलो आणि तिथे पाळण्यात (Giant Wheel) बसून जी काही मज्जा मस्ती केली, ती पाहून तुम्हालाही मजा येईल! 😂🎡
•यात्रेला जाताना वाटेत झालेला पेट्रोलचा राडा! 🏍️💨
•म्हसा यात्रेतील प्रचंड गर्दी आणि उत्साह. 🚩
•पाळण्यातील थरारक अनुभव आणि आमची आरडाओरड. 🎢
{ व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्हाला आवडला तर Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका! }
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: