समर्थ रामदास स्वामींच्या ११ मारुती दर्शन | मनपाडळे, पारगाव, शिराळा | भाग २
Автор: Travel Photography Vlog
Загружено: 2026-02-18
Просмотров: 33
Описание:
समर्थ रामदास स्वामींच्या ११ मारुती दर्शन | मनपाडळे, पारगाव, शिराळा | भाग २
समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या ११ मारुतींच्या पवित्र यात्रेतील हा दुसरा भाग.
या भागात आपण मनपाडळे, पारगाव आणि शिराळा येथील मारुतीचे दर्शन घेत आहोत.
प्रत्येक ठिकाण वेगळी प्रेरणा, वेगळी स्थिरता आणि वेगळा भक्तीभाव अनुभवायला मिळतो.
जर हा प्रवास तुम्हाला भावला असेल,
तर व्हिडिओला Like करा, Comment मध्ये आपला अनुभव लिहा
आणि अशाच पवित्र यात्रांसाठी Channel ला Subscribe करा.
जय जय रघुवीर समर्थ 🚩
#11marutitemples
#samarthramdasswami
#marutidarshan
#marathidevotionalVlog
#manpadelemaruti
#pargaonmaruti
#shiralaamaruti
#ramdasswamitemples
#marathispiritualvlog
#maharashtratemples
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: