ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Uddhav Thackeray पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात,पक्ष,धनुष्णबाण कोणाचा? सरन्यायाधीश नेमकं काय म्हणाले?

Автор: Mumbai Tak

Загружено: 2025-08-01

Просмотров: 75416

Описание: 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
#UddhavThackeray #SupremeCourtofIndia #CJIBRGavai #EknathShinde
सरन्यायाधीश भूषण गवई यांनी काल तेलंगनामधील BRS च्या आमदारांच्या पक्षांतराबाबत ताशेरे ओढलेत. दलबदलू आमदारांसोबतच त्यांनी विधानसभा अध्यक्षांनाही खडे बोल सुनावले आहेत. महाराष्ट्रातील शिवसेनेची केस अशीच होती. या अनुषंगानं सरन्यायाधीशांचे हे ताशेरे किती सूचक आहेत? कालच्या सरन्यायाधीशांच्या ताशेऱ्यांनंतर आज पुन्हा ठाकरेंनी कोर्टाला काय विनंती केली आहे? ठाकरे इतके आग्रही का? या विषयावरच आहे आजचा मुद्दा... सहभागी झालेत अभिजीत करंडे, वकील असीम सरोदे आणि सुप्रीम कोर्टाचे वकील अँडव्होकेट सिद्धार्थ शिंदे
#RPT0284

Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...  

#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Uddhav Thackeray पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात,पक्ष,धनुष्णबाण कोणाचा? सरन्यायाधीश नेमकं काय म्हणाले?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Bhiwandi Mahanagarpalika Mayor Election LIVE : भाजपचा काँग्रेसने गेम केला, कसं गणित फिरलं?

Bhiwandi Mahanagarpalika Mayor Election LIVE : भाजपचा काँग्रेसने गेम केला, कसं गणित फिरलं?

LIVE : Eknath Shinde Raj Thackeray भेटीनंतर शिवसेनेची ‘ती’ प्रतिक्रिया, काय ठरलं?

LIVE : Eknath Shinde Raj Thackeray भेटीनंतर शिवसेनेची ‘ती’ प्रतिक्रिया, काय ठरलं?

BJP आणि सर्व पक्षांना धोबीपछाड देत Jayant Patil सांगलीचे King ठरले । Sanhli ZP

BJP आणि सर्व पक्षांना धोबीपछाड देत Jayant Patil सांगलीचे King ठरले । Sanhli ZP

ВС РФ отступают на юге и востоке | Россия готовит войну с НАТО | Европа хочет свою ядерную бомбу

ВС РФ отступают на юге и востоке | Россия готовит войну с НАТО | Европа хочет свою ядерную бомбу

LIVE : Eknath Shinde Raj Thackeray भेटीनंतर चक्र फिरली,  ठाकरेंच्या युतीत मिठाचा खडा | Sanjay Raut

LIVE : Eknath Shinde Raj Thackeray भेटीनंतर चक्र फिरली, ठाकरेंच्या युतीत मिठाचा खडा | Sanjay Raut

Rahul Kulkarni मधली ओळ 225 : Kapil Sibal यांचा युक्तीवाद, SC मधील आजच्या सुनावणीचा सर्वात मोठा अर्थ

Rahul Kulkarni मधली ओळ 225 : Kapil Sibal यांचा युक्तीवाद, SC मधील आजच्या सुनावणीचा सर्वात मोठा अर्थ

LIVE : हर्षवर्धन सपकाळ, MP सुरेश म्हात्रे (बाळ्यामामा) यांनी भिवंडीत भाजपच गेम पलटवला, पत्रकार परिषद

LIVE : हर्षवर्धन सपकाळ, MP सुरेश म्हात्रे (बाळ्यामामा) यांनी भिवंडीत भाजपच गेम पलटवला, पत्रकार परिषद

🔴 LIVE :  अजित पवारांचा घात झाला ? | Rohit Pawar On Ajit Pawar's Death | Sharad Pawar | NCP

🔴 LIVE : अजित पवारांचा घात झाला ? | Rohit Pawar On Ajit Pawar's Death | Sharad Pawar | NCP

महाराष्ट्राची बातमी: धनुष्यबाण अन् शिवसेनेबाबत दीड वर्षांनतर सुनावणीत काय घडलं? Shinde vs Thackeray

महाराष्ट्राची बातमी: धनुष्यबाण अन् शिवसेनेबाबत दीड वर्षांनतर सुनावणीत काय घडलं? Shinde vs Thackeray

Raj Thackeray ,Ekanth Shinde भेटीनंतर ,शिवसेनेचा भाऊ पळवल्याचा टोला? आदित्य ठाकरेंचं मौन का?

Raj Thackeray ,Ekanth Shinde भेटीनंतर ,शिवसेनेचा भाऊ पळवल्याचा टोला? आदित्य ठाकरेंचं मौन का?

LIVE : Shiv Sena Disqualification Hearing विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी काय निर्णय घेतला?

LIVE : Shiv Sena Disqualification Hearing विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी काय निर्णय घेतला?

महाराष्ट्राची बातमी Live: CBI चौकशी; पण घातपाताची शंका कायम? CBI Probe in Ajit Pawar’s plane crash

महाराष्ट्राची बातमी Live: CBI चौकशी; पण घातपाताची शंका कायम? CBI Probe in Ajit Pawar’s plane crash

Ladki Bahin Yojana: Bade Mudde: 'लाडकी बहीण'वरून शिवसेना-राष्ट्रवादीत शीतयुद्ध? Mahayuti Crisis

Ladki Bahin Yojana: Bade Mudde: 'लाडकी बहीण'वरून शिवसेना-राष्ट्रवादीत शीतयुद्ध? Mahayuti Crisis

🔥Соловьева ДИКО ПОРВАЛО! Признал КОЛЛАПС

🔥Соловьева ДИКО ПОРВАЛО! Признал КОЛЛАПС "СВО". Распад России УЖЕ НАЧЕЛСЯ. ЯКОВЕНКО, ЛИПСИЦ. Лучшее

Eknath Shinde यांची आमदारकी धोक्यात? Uddhav Thackeray उलटवणार डाव?| Narhari Zirval

Eknath Shinde यांची आमदारकी धोक्यात? Uddhav Thackeray उलटवणार डाव?| Narhari Zirval

Rahul Kulkarni मधली ओळ 224 : न्यायालयाच्या दोन निर्णयामुळेच मविआ सरकार पडले असे सिब्बल का म्हणाले ?

Rahul Kulkarni मधली ओळ 224 : न्यायालयाच्या दोन निर्णयामुळेच मविआ सरकार पडले असे सिब्बल का म्हणाले ?

Nikhil Wagle Original is live उद्धव ठाकरेंनी सरन्यायाधीशांकडे काय मागणी केली? #uddhavthackeray

Nikhil Wagle Original is live उद्धव ठाकरेंनी सरन्यायाधीशांकडे काय मागणी केली? #uddhavthackeray

Praful Patel, Sunil Tatkare यांचा डाव फसला ? NCP विलिनीकरण होणार ? Sharad Pawar यांनी असा खेळला डाव

Praful Patel, Sunil Tatkare यांचा डाव फसला ? NCP विलिनीकरण होणार ? Sharad Pawar यांनी असा खेळला डाव

Live : Uddhav Thackeray नी दाखवले ५ व्हीडिओ, Rahul Narvekar यांचा निकाल फिरवणार?| Eknath Shinde

Live : Uddhav Thackeray नी दाखवले ५ व्हीडिओ, Rahul Narvekar यांचा निकाल फिरवणार?| Eknath Shinde

Asim Sarode | शिंदे सरकारचं काय होणार?, कायदेतज्ञ्य आसीम सरोदे काय म्हणतात, पाहुयात

Asim Sarode | शिंदे सरकारचं काय होणार?, कायदेतज्ञ्य आसीम सरोदे काय म्हणतात, पाहुयात

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]