बँकेत पैसे ठेवून चूक करताय? महागाईत तुमचे पैसे सुरक्षित आहेत का? | Paisapani
Автор: Paisa Pani
Загружено: 2026-02-10
Просмотров: 10327
Описание:
पेट्रोल, डिझेलपासून ते भाजीपाल्यापर्यंत... सध्या महागाई आकाशाला भिडली आहे. अशा वेळी जर तुम्ही तुमचे पैसे फक्त बँकेत सेव्हिंग अकाउंटला किंवा FD मध्ये ठेवत असाल, तर तुम्ही नकळत नुकसान करून घेत आहात. महागाईच्या काळात नुसती 'बचत' कामाला येत नाही, तर 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट' करावी लागते. जर तुम्हाला तुमचे कष्टाचे पैसे सुरक्षित ठेवून वाढवायचे असतील, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.
------------------------------
🟢 पैसापाणीला व्हॉट्सॲपवर जॉईन करा- https://www.whatsapp.com/channel/0029...
------------------------------
Inflation meaning in Marathi
How to invest during high inflation
Best investment options in India 2026
Mutual Funds vs Gold vs Real Estate
Share Market basics Marathi
Impact of inflation on savings
Financial planning for beginners Marathi
Paisa Pani investment tips
Mahagai kami kashi karaychi
SIP investment benefits
#Inflation #Investment #Marathi #PaisaPani #ShareMarket #MutualFunds #Gold
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: