फुलकोबी या पिकाची लागवड…कोबी व फूल कोबी लागवड मराठी माहिती
Автор: आपंल पळसखेड
Загружено: 2025-11-12
Просмотров: 4
Описание:
Fulkobi Patta Kobi Lagvad Marathi Mahiti फुलकोबी या पिकाची लागवड…कोबी व फूल कोबी लागवड मराठी माहिती 2025
Fulkobi Patta Kobi Lagvad Marathi Mahiti सांभाळून शेती करणे त्यांना ह्याच ऍप मुळे शक्य झाले. कोबी पिकाचा फारसा अनुभव नसला तरीही भारत agri च्या माध्यमातून त्यांनी फुलकोबी चे पीक घेण्याचे ठरवले.असल्यामुळे आपण कुठ्याही पिकाची शेती करताना असफल ठरणार नाही ह्याची त्यांना खात्री होती. कारण रोज एक तास ठिबक सिंचनद्वारे पिकाला पाणी देणे ह्या गोष्टींचे कटाक्षाने पालन केले. ह्या मुळे पिकाला अळीचा प्रादुर्भाव होऊन रोगराई ची लागण झाली नाही. 40 दिवसात केवळ दोनच वेळा कीटकनाशकाची फवारणी करावी लागली.
वार्षिक सरासरी 10 ते 12 टन पर्यंत ह्या पिकाचे उत्पादन घेता येईल तसेच खर्च वजा करून दीड लाख पर्यंत उत्पन्न मिळवले जाऊ शकेल इतके समधकारक पीक आले. फ्लॉवर किंवा फुलकोबी चे पीक पाण्याचा निचरा होणाऱ्या कुठल्याही जमिनीत घेता येते. फ्लॉवरसाठी 35°c ते 40°c च्या आत तापमान असणे उपयोगाचे असते. फ्लॉवर शेती थोड्या दिवसात चांगले पैसे मिळविण्यासठी उत्तम आहे. केवळ दोन महिन्यात येणारे हे पीक आंतरपीक म्हणून सुद्धा घेता येण्यासारखे आहे. Fulkobi Patta Kobi Lagvad Marathi Mahiti
शंकर यांची कमी दिवसात इतकी प्रगती बघून गावातील शेतकरी त्यांच्या शेतीची पाहणी करायला येतात. शंकर यांच्या यशस्वी कामगिरी मुळे अनेक शेतकरी भारत agri ऍपशी जोडले गेले आहेत. विशेष म्हणजे शंकर यांना भारत agri तर्फे एक सोन्याचे नाणे आणि सन्मानपत्र देऊन पुरस्कृत केले गेले आहे
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: