Maratha Community: Warrior Identity vs Business Mindset | Abhijeet Shinde | MBC Podcast
Автор: MBC – Maratha Business Community
Загружено: 2026-01-09
Просмотров: 231159
Описание:
गुजराती, सिंधी, मारवाडी समाजाला व्यावसायिक
म्हणून ओळखलं जातं.
मराठा समाजाबद्दल मात्र लढवय्या, क्षत्रिय
अशी ओळख सांगितली जाते.
या चर्चेत प्रवीण गायकवाड एक थेट प्रश्न विचारतात
👉 मराठा समाज व्यवसायात मागे का राहतो?
अभिजीत शिंदे यांचं उत्तर स्पष्ट आहे:
मराठा समाज हा सगळ्यात सक्षम समाज आहे -
नेतृत्व, लोकांना हाताळण्याची क्षमता आणि
देण्याची दानत आपल्या रक्तात आहे.
आता गरज आहे ती फक्त —
✔️ आत्मपरीक्षणाची
✔️ धाडस करण्याची
✔️ मोठं विचार करण्याची
🎥 Full Podcast available on YouTube
• आता वेळ ग्लोबल बिझनेसची | आयात निर्यात | ...
#marathacommunity #marathabusiness #businessmindset #indianentrepreneurs #marathapodcast #mbcpravhingaikwadshow #entrepreneurship
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: