Shyam Nahi Aaye | Raag Ahir Bhairav | Bandish by Vidhushi Asha Khadilkar | Vedashri Khadilkar Oak
Автор: Asha Khadilkar
Загружено: 2025-11-01
Просмотров: 2826
Описание:
विदुषी माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने "सुरदासी " म्हणजेच विदुषी आशाताई खाडिलकर यांनी रचलेल्या बंदिशींची स्वरांजली त्यांच्या शिष्यवर्गातर्फे त्यांच्या youtube चॅनेल @surdasiasha यावर प्रसारित होतील. यात त्यांच्या निरनिराळ्या रागातल्या आणि तालातल्या ५० बंदिशींचा समावेश आहे. या बंदिशींचे प्रसारण प्रत्येक आठवड्यात एक अशा प्रमाणे होईल.
या भेटीतील बारावे पुष्प आज म्हणजे २ नोव्हेंबर २०२५ रोजी गुंफण्यात येईल. कृष्णावर रचलेल्या बंदिशीतील दुसरी बंदिश ऐकू या विलंबित एकतालात निबद्ध" अहिर भैरव" या रागात. पेश करताहेत वेदश्री खाडिलकर ओक.
राग : अहिर भैरव
ताल : विलंबित एकताल
शाम नही आये ।उनबिन मोहें चैन न आवे ।।
रैन दिन कछु ना सुहावे । तरसत जियरा अकुलावे ।।
बंदिशकार: विदुषी आशाताई खाडिलकर
गायिका: वेदश्री खाडिलकर ओक
तबला: अभय दातार
संवादिनी: अनंत जोशी
साउंड इंजीनियर: अमोल माटेगांवकर
वीडियो प्रोडक्शन: कन्नन रेड्डी, हेलाशीयस स्टूडियो
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: