ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

मालवणच्या फिश मार्केटमधील भरपूर ताजी मच्छि 😍 | Malvan Bandar Fish Auction | S For Satish | Malvan

Автор: S FOR SATISH

Загружено: 2023-11-26

Просмотров: 85115

Описание: मालवणच्या फिश मार्केटमधील भरपूर ताजी मच्छि 😍 | Malvan Bandar Fish Auction | S For Satish | Malvan #MalvanFishMarket #MalvanFishAuction #MalvanBandarFishAuction #sforsatish

आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)

आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

Email ID: [email protected]
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.

Check out my another YouTube channel -    / @satishratate  

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
मालवणच्या फिश मार्केटमधील भरपूर ताजी मच्छि 😍 | Malvan Bandar Fish Auction | S For Satish | Malvan

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

आमच्या घरी आली ग्रामदैवत महामाई देवीची पालखी 😍 | कोकणातील शिमगा Shimga San | S For Satish | Konkan

आमच्या घरी आली ग्रामदैवत महामाई देवीची पालखी 😍 | कोकणातील शिमगा Shimga San | S For Satish | Konkan

आईला घेऊन गेलो मॉल मध्ये चित्रपट बघायला 😍 | Orion Mall Panvel | S For Satish | Panvel, Navi Mumbai

आईला घेऊन गेलो मॉल मध्ये चित्रपट बघायला 😍 | Orion Mall Panvel | S For Satish | Panvel, Navi Mumbai

हर्णे फिश मार्केटला मिळते सुरमईची टोपली फक्त ₹300 रू. || Harnai Fish Auction

हर्णे फिश मार्केटला मिळते सुरमईची टोपली फक्त ₹300 रू. || Harnai Fish Auction

बायकोने बनवला झणझणीत मटण रस्सा Mutton 😍 | Mutton Rassa Recipe | S For Satish | Panvel, Navi Mumbai

बायकोने बनवला झणझणीत मटण रस्सा Mutton 😍 | Mutton Rassa Recipe | S For Satish | Panvel, Navi Mumbai

२७२ नको, ३०० दे! पाहिजे तर माझा नवरा पण घेऊन जा! | Maharashtrachi HasyaJatra | Latest Episode

२७२ नको, ३०० दे! पाहिजे तर माझा नवरा पण घेऊन जा! | Maharashtrachi HasyaJatra | Latest Episode

150 शाळकरी मुलींचा मृत्यू! अमेरिका मुर्दाबादच्या घोषणा!  लाखो लोक रस्त्यावर! #schoolattack #minab

150 शाळकरी मुलींचा मृत्यू! अमेरिका मुर्दाबादच्या घोषणा! लाखो लोक रस्त्यावर! #schoolattack #minab

शिमगा सणासाठी आम्ही निघालो कोकणातील गावाला 😍 | Shimga Festival Travel  2026 | S For Satish | Konkan

शिमगा सणासाठी आम्ही निघालो कोकणातील गावाला 😍 | Shimga Festival Travel 2026 | S For Satish | Konkan

वाल्मिकीनगर मच्छी लिलाव | मच्छी मार्केट अनुभव | Konkan Fish Auction Video

वाल्मिकीनगर मच्छी लिलाव | मच्छी मार्केट अनुभव | Konkan Fish Auction Video

ЛОВЛЯ і ЗАГОТІВЛЯ лосося НА РІК

ЛОВЛЯ і ЗАГОТІВЛЯ лосося НА РІК

Fishing at Vengurla Bandar,#fishing #fish #viral #yt #youtube #travel #vengurla #sawantwadi #food

Fishing at Vengurla Bandar,#fishing #fish #viral #yt #youtube #travel #vengurla #sawantwadi #food

Ракетный удар США по россиянам? / Взрывы в столице

Ракетный удар США по россиянам? / Взрывы в столице

वेळास मधील फेमस सदगुरू कृपा खानावळ 😍 | Famous Khanaval Near Dighi | S For Satish | Velas, Raigad

वेळास मधील फेमस सदगुरू कृपा खानावळ 😍 | Famous Khanaval Near Dighi | S For Satish | Velas, Raigad

कोकण | हर्णे बंदरातील माशांचा लिलाव 🐟 | सुरमई इतकी स्वस्त?! 😱 | Harnai Fish Auction

कोकण | हर्णे बंदरातील माशांचा लिलाव 🐟 | सुरमई इतकी स्वस्त?! 😱 | Harnai Fish Auction

प्रभाकर मोरेला घेऊन दत्तू गेला मेंटल हॉस्पिटलमध्ये | महाराष्ट्राची हास्यजत्रा | Comedy Show

प्रभाकर मोरेला घेऊन दत्तू गेला मेंटल हॉस्पिटलमध्ये | महाराष्ट्राची हास्यजत्रा | Comedy Show

बनोटी गावातील फौजी मित्राचे लग्न Kokani Lagna 😍 | आमचा बाईक प्रवास | S For Satish | Mhasla, Kokan

बनोटी गावातील फौजी मित्राचे लग्न Kokani Lagna 😍 | आमचा बाईक प्रवास | S For Satish | Mhasla, Kokan

Pudhari News | अमेरिका इराण युद्धात पुढे काय होणार? तज्ज्ञ काय म्हणतात? | Pudhari Dhurla

Pudhari News | अमेरिका इराण युद्धात पुढे काय होणार? तज्ज्ञ काय म्हणतात? | Pudhari Dhurla

Отшельники Урала. 700 км по реке к деревням без электричества, дорог и связи

Отшельники Урала. 700 км по реке к деревням без электричества, дорог и связи

श्याम सावत्या आणि खांडेकर ने खेळली पिंकी भाभी सोबत जबरदस्त होळी | Hasya Jatra EP

श्याम सावत्या आणि खांडेकर ने खेळली पिंकी भाभी सोबत जबरदस्त होळी | Hasya Jatra EP

आईने बनवली ओल्या काजूची भाजी Olya Kajuchi Bhaji 😍  | Kokan Village Recipe | S For Satish | Panvel

आईने बनवली ओल्या काजूची भाजी Olya Kajuchi Bhaji 😍 | Kokan Village Recipe | S For Satish | Panvel

Dapoli fish market | दापोली फिश मार्केट | Marathi Travel vlog #kokan #dapoli

Dapoli fish market | दापोली फिश मार्केट | Marathi Travel vlog #kokan #dapoli

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]