झटपट कुकर मध्ये खमंग वाटली डाळ। बाप्पासाठी खिरापत / प्रसाद खमंग वाटली डाळ ।Vatali Dal Ganapati prasa
Автор: Sarita's Kitchen
Загружено: 2020-08-28
Просмотров: 36453
Описание:
गणपती विसर्जन साठी खिरापत किंवा प्रसाद म्हणुन सात्विक आणि खमंग वाटली डाळ बनवली जाते, ही खूप वर्षा पासुन सुरु असलेली परंपरा आहे. ही डाळ एक पारंपरिक पाक कृती असून ही बनवण्यासाठी खूप कमी साहित्य लागते तरीही खूप खमंग होते..
डाळ मऊ तरी देखील छान कोरडी होण्यासाठी भरपूर तेलात जास्त वेळ परतली जाते.. पण त्यासाठी वेळ भरपूर जातो..
ईथे आपण कुकर चा वापर करुन खूप झटपट ही डाळ बनविणार आहोत.
Ingredients / साहित्य
Bangal gram / हरभरा डाळ 1 cup
Green chillies / हिरव्या मिरच्या -3 - 4
Ginger / आले 1 inch
Oil / तेल 2-3 tbsp
Mustered seeds / मोहरी 1 tsp
Asafoetida / हिंग 1/4 tsp
Turmeric / हळद 1/2 tsp
Curry leaves / कढीपत्ता
Salt / मीठ
#बाप्पासाठीखिरापतखमंगवाटलीडाळ
#गणपतीप्रसादखमंगवाटलीडाळ
#vatalidaal #ganeshpoojaprasad
#vatalidaalprasad
**Recipe By Sarita's Kitchen**
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: