Kavyanjali EP. 3 | काव्यांजली पुष्प तिसरे
Автор: VIVIDH Creations विविध क्रिएशन्स
Загружено: 2026-01-18
Просмотров: 149
Описание:
VIVIDH Creations सविनय सादर...
काव्यांजली - पुष्प तिसरे
कवी - रोशन मोरे
सादरकर्ते - रोशन मोरेे
निर्माता - प्रदीप शेट्टी
दिग्दर्शन - विनोद धनावडे
छायाचित्रण - मनोहर दौंड
रंगभूषा व वेशभूषा - रुपाली तावरे
संकलन - रोमो क्रिएटिव्ह स्टुडिओ
लोकेशन - मायवा स्टुडीओ, कोपरखैरणे
फूड आणि कॅटरिंग - श्री स्वामी समर्थ फूड्स
विशेष आभार - दत्ता करे
खरंतर अभिनय करायचा मला, नाटकात सिनेमात..
पण फोकस ठेवायला हवा
नाहीतर घंटा काही होणार नाही.
लपून-छपून जातो मी , तालमीला दौऱ्याला..
चुकून जर घरी कळलं तर
घंटा काही होणार नाही.
कधी पोस्ट पण टाकत नाही, एफबी ला ना इन्स्टा ला ..
सापडला गेलो उगाच तर
घंटा काही होणार नाही.
रुची वाढली पाहिजे, वाचनाची लिहिण्याची ...
चर्चा केली पाहिजे, कला प्रकाराची, नाट्य लेखनाची
नुसती स्वप्न पाहत राहिलो ना
तर घंटा काही होणार नाही.
खल केला पाहिजे मी दिग्दर्शन करताना लेखन करताना....
जाणीव असली पाहिजे मला
खरेपणाची, अस्सलपणाची...
नुसत्या स्टाईल्स मारून किंवा सिगारेट्स ओढून तर...
घंटा काही होणार नाही.
#marathi #kavinikavita #shortfilm #explore #comedy #viral #love #motivation #motivational #viralvideo #viralshorts #viralshort #viralvideos #viralreels
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: