Lezim Dance ( लेझीम डान्स ) महाराष्ट्राचा एक अतिशय लोकप्रिय आणि उत्साहवर्धक लोकनृत्य प्रकार.
Автор: Saurabh Dongare
Загружено: 2026-02-11
Просмотров: 30
Описание:
नसानसात भिनलेला लेझीमचा ताल! 🚩 प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून "लोकमान्य विद्यालय, सोनी" येथील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या मातीतील कला मोठ्या दिमाखात सादर केली. हीच आमची संस्कृती, हाच आमचा अभिमान! 🇮🇳🙌
📍 स्थळ:- लोकमान्य विद्यालय सोनी, चप्राळ, ता. लाखांदूर, जिल्हा. भंडारा, महाराष्ट्र ४४१८०३
महाराष्ट्राचा एक अतिशय लोकप्रिय आणि उत्साहवर्धक लोकनृत्य प्रकार म्हणजे लेझीम.
#lezim #maharashtra #26january #republicday #independenceday #india #school #schooldays #schooldance #schooldanceperformance #babasaheb #babasahebambedkar
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: