कुवेतच्या आकाशात अमेरिकेचे F-15E लढाऊ विमान कोसळले | F-15e Crash Kuwait
Автор: Saam TV News
Загружено: 2026-03-02
Просмотров: 2364
Описание:
कुवेतच्या आकाशात अमेरिकेचे F-15E लढाऊ विमान कोसळले | F-15e Crash Kuwait
कुवेतच्या आकाशात अमेरिकन वायुसेनेचे F-15E 'स्ट्राइक ईगल' लढाऊ विमान कोसळल्याची मोठी घटना घडलीय, याबाबतचे व्हिडीओज समोर आलेत. प्राथमिक अंदाजानुसार, हे विमान शत्रूच्या हल्ल्यामुळे नाही, तर अमेरिकेच्याच संरक्षण यंत्रणेच्या चुकीच्या गोळीबारामुळे म्हणजेच 'फ्रेंडली फायर'मुळे कोसळल्याचा संशय आहे. अमेरिकन लष्कराच्या 'पॅट्रियट' एअर डिफेन्स बॅटरीने चुकून या विमानाला लक्ष्य केल्याची शक्यता वर्तवली जात असली, तरी अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. कुवेतच्या संरक्षण मंत्रालयाने अपघाताच्या वृत्ताला दुजोरा देत तातडीने शोध आणि बचाव कार्य सुरू केल्याचे स्पष्ट केले आहे.
f-15e crash kuwait, us air force incident, strike eagle crash, friendly fire, kuwait defense news, middle east military, us military accident, air defense error
#f15ecrashkuwait #usairforceincident #strikeeaglecrash #friendlyfire #kuwaitdefensenews #middleeastmilitary #usmilitaryaccident #airdefenseerror
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: