ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

RR Patil आबांनी Rohit Patil यांना कोणत्या संस्कारात वाढवले?, दर्शवणारे 2 प्रसंग | Prashant Sajanikar

Автор: Maharashtra Bhumi

Загружено: 2025-02-22

Просмотров: 91484

Описание: #rrpatil #rohitpatil #ncp

रावसाहेब रामराव पाटील... अर्थात आर आर पाटील. महाराष्ट्राचे लाडके आबा... जिल्हा परिषद सदस्य, सहा वेळा आमदार, ग्रामविकास मंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष.... अशा सत्तापदांचा प्रवास करूनही आबा शेवटपर्यंत आबाच राहिले... त्यांनी अखेरपर्यंत आपला आबासाहेब कधी होऊ दिला नाही. आणि हेच त्यांचं वेगळेपण सिद्ध करतं! महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मात्तब्बर नेते होऊन गेले, पण RR आबांसारखा स्वच्छ, प्रतिभा आणि प्रभावाचा मिलाप असणारा, अतिशय साधेपणानं, कुठलाही बडेजाव न करता आयुष्य जगणारा राजकारणी म्हणून आबांचा विशेष उल्लेख करावा वाटतो... त्यांच्या राजकीय जीवनात डोकावून पाहिलं, तर असे अनेक प्रसंग, किस्से आपल्याला ऐकायला मिळतील ज्यातून त्यांना आपल्या गरीबीची असलेली जाणीव, आणि त्यांचा साधेपणा अधोरेखित होतो. असेच दोन प्रसंग आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आर आर आबा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री असताना घडलेले 'ते' दोन प्रसंग ऐकताना, आर आर आबांबद्दलचा तुमचा आदर, अभिमान कित्येक पटींनी वाढलेला असेल.

‘महाराष्ट्र भूमी’ बातमी, माहिती आणि ज्ञानाचा खजिना तुमच्या तळहातावर...

Subscribe:    / @maharashtra_bhumi_official  

►Website - https://maharashtrabhumi.in/
►FB -   / maharashtrabhumiofficial  
►Insta -   / maharashtra_bhumi_official  
►Twitter -   / mahabhumi22  
►YouTube -    / @maharashtra_bhumi_official  

दररोज अपडेट मिळविण्यासाठी खालील व्हॉटस अप्प ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून जॉइन करा.
https://chat.whatsapp.com/HHDc9QLPzfW...

Mahabhumi Live | Maharashtra Politics | CM Eknath Shinde | Shinde vs Thackeray | ShivSena Symbol Row | Devendra Fadnavis | Satyajeet Tambe | Pm Narendra Modi I Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare

जगाच्या घडामोडी आता तुमच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार. इत्यंभूत आणि अभ्यासपूर्ण रिसर्च केलेली बातमी, तथ्य असलेली माहीती आणि तुम्हाला उपयोगी पडणारं ज्ञान आता एकाच ठिकाणी मिळणार. निर्भीड, निष्पक्ष पत्रकारितेचा सर्वोत्तम पर्याय !

For Business and Brand Promotion Enquiry Email:- [email protected]

Maharashtra Bhumi
From - Agraniy Media PVT. LTD

#eknathshinde #shindefadnavisgovt #marathilive #breakingnews #marathibreakingnews #newsupdateslive #marathinews #newsupdates #maharashtrabhumi #maharashtrabhumiofficial #mahabhumi #maharashtranews

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
RR Patil आबांनी Rohit Patil यांना कोणत्या संस्कारात वाढवले?, दर्शवणारे 2 प्रसंग | Prashant Sajanikar

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Rohit Pawar PC LIVE | Ajit pawar Plane Accident | Baramati | Maharashtra Politics | ABP Majha

Rohit Pawar PC LIVE | Ajit pawar Plane Accident | Baramati | Maharashtra Politics | ABP Majha

Rohit Patil Majha Katta : गलिच्छ राजकारणातील आशेचा किरण,देशातील सर्वात तरुण आमदार 'माझा कट्टा'वर

Rohit Patil Majha Katta : गलिच्छ राजकारणातील आशेचा किरण,देशातील सर्वात तरुण आमदार 'माझा कट्टा'वर

Rohit Patil on Fadnavis : शपथविधीनंतरच रोहित पाटलाचं विधानसभेतलं पहिलं भाषण, फडणवीसांना काय म्हणाले?

Rohit Patil on Fadnavis : शपथविधीनंतरच रोहित पाटलाचं विधानसभेतलं पहिलं भाषण, फडणवीसांना काय म्हणाले?

खिशात पैसे नसतांनाही, R. R. Patil उर्फ आबांनी पत्रकारांना हॉटेलमध्ये पार्टी कशी दिली? भन्नाट किस्सा!

खिशात पैसे नसतांनाही, R. R. Patil उर्फ आबांनी पत्रकारांना हॉटेलमध्ये पार्टी कशी दिली? भन्नाट किस्सा!

Zee24Taas: 19th September 2014 Rokh Thok With RR Patil

Zee24Taas: 19th September 2014 Rokh Thok With RR Patil

Rohit Patil on Marriage | लग्नाचा विषय, मराठवाड्याची मुलगी, रोहित पाटील लाजले!

Rohit Patil on Marriage | लग्नाचा विषय, मराठवाड्याची मुलगी, रोहित पाटील लाजले!

Pudhari News | अजित पवारांच्या अपघाताबद्दल रोहित पवार यांचे स्फोटक प्रश्न । #rohitpawar #ajitpawar

Pudhari News | अजित पवारांच्या अपघाताबद्दल रोहित पवार यांचे स्फोटक प्रश्न । #rohitpawar #ajitpawar

R R Patil Vidhansabha Speech | Rohit Patil यांच्या भाषणामुळे आठवण, आर आर आबांचं खळखळून हसवणारं भाषण

R R Patil Vidhansabha Speech | Rohit Patil यांच्या भाषणामुळे आठवण, आर आर आबांचं खळखळून हसवणारं भाषण

R R Patil जेव्हा एकनाथ शिंदेंना बजावतात... आबांचं विधानसभेतील गाजलेलं भाषण | Eknath Shide

R R Patil जेव्हा एकनाथ शिंदेंना बजावतात... आबांचं विधानसभेतील गाजलेलं भाषण | Eknath Shide

Vasantdada Patil vs Rajarambapu Patil सगळ्या महाराष्ट्रात गाजणाऱ्या या संघर्षाचा पूर्ण इतिहास काय ?

Vasantdada Patil vs Rajarambapu Patil सगळ्या महाराष्ट्रात गाजणाऱ्या या संघर्षाचा पूर्ण इतिहास काय ?

एका महिलेने R. R. Patil यांच्याविरोधात रचलेला डाव शेवटी तिच्यावरच उलटला | Bol Bhidu

एका महिलेने R. R. Patil यांच्याविरोधात रचलेला डाव शेवटी तिच्यावरच उलटला | Bol Bhidu

Swartarang 2011 Nov. 27 '11 Part - 7

Swartarang 2011 Nov. 27 '11 Part - 7

LIVE अजितदादांचा घातपात? रोहित पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट Rohit Pawar on Ajit Pawar Press LIVE

LIVE अजितदादांचा घातपात? रोहित पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट Rohit Pawar on Ajit Pawar Press LIVE

Rohit Patil EXCLUSIVE Interview: आबांबद्दल बोलताना रोहित भावूक, आजीला अश्रू अनावर, कुटुंबाचा धीरN18V

Rohit Patil EXCLUSIVE Interview: आबांबद्दल बोलताना रोहित भावूक, आजीला अश्रू अनावर, कुटुंबाचा धीरN18V

Rohit Patil on NCP Crisis : आजीचा दम...काय पण झालं तरी म्हाताऱ्याला सोडायचं नाही

Rohit Patil on NCP Crisis : आजीचा दम...काय पण झालं तरी म्हाताऱ्याला सोडायचं नाही

R. R. Patil यांच्यामुळे मंत्रिपद कसं मिळालं, जयंत पाटलांनी सांगितला तो किस्सा | Jayant Patil | SA4

R. R. Patil यांच्यामुळे मंत्रिपद कसं मिळालं, जयंत पाटलांनी सांगितला तो किस्सा | Jayant Patil | SA4

17 लाखांचे दोन पेन आणि आबा झाले आश्चर्यचकीत | R R Patil Speech  | MaxMaharashtra

17 लाखांचे दोन पेन आणि आबा झाले आश्चर्यचकीत | R R Patil Speech | MaxMaharashtra

Narendra Modi म्हणतात तसं कॉंग्रेसने Sharad Pawar यांना पंतप्रधान होऊ दिलं नाही का ? नेमंक खर काय ?

Narendra Modi म्हणतात तसं कॉंग्रेसने Sharad Pawar यांना पंतप्रधान होऊ दिलं नाही का ? नेमंक खर काय ?

Ajit Pawar on RR Patil : 70 कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीसाठी फाईलवर आर.आर पाटलांची सही

Ajit Pawar on RR Patil : 70 कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीसाठी फाईलवर आर.आर पाटलांची सही

आर आर पाटलांची मुलगी स्मिताचा असा शाही विवाहसोहळा-एन्ट्री उदयनराजेंची;स्वागताला अजित पवारSmita Patil

आर आर पाटलांची मुलगी स्मिताचा असा शाही विवाहसोहळा-एन्ट्री उदयनराजेंची;स्वागताला अजित पवारSmita Patil

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]