| किल्ले लिंगाणा | स्वराज्याचे कारागृह | LINGANA FORT एक थ्रीलिंग अनुभव
Автор: sharad kortekar vlogs
Загружено: 2025-12-03
Просмотров: 57
Описание:
लिंगाणा... म्हणजे एक थरारक ट्रेक की जो करतेवेळी तुम्हाला थोडाफार का होईना ट्रेकिंग चा अनुभव पाहिजेच कारण किल्याची चढाई ही तुमचा घाम काढणारी आहे सह्याद्रीच्या डोंगरागामध्ये राजधानी रायगड च्या अगदी समोर हा किल्ला आहे दुरून एखाद्या शिवलिंगा सारखा याचा आकार दिसतो किल्यावर जाण्यासाठी दोन तीन गावातून जरी वाटा जात असल्या तरी मोहरी गावातून बोराट्याच्या नाळेतून जाणारी वाट फेमस आहे कारण या बाजूने रायलींग पठारावरून लिंगाण्या सह रायगडाचा नजारा जो काही दिसतो त्याचे शब्दात वर्णन होऊ शकत नाही....
#lingana #raigad #trekking #thriller
@SHARADSAHYADRI
---------------------------------------------------------------------------
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: