भरली वांगी । Bharli Wangi । Bharva Baingan | Bharali vangi recipe in marathi
Автор: कोकण कन्या - Konkan Kanya
Загружено: 2019-06-21
Просмотров: 81551
Описание:
नुसतं पाहिलं तरी तोंडाला पाणी सुटेल अशी अस्सल गावरान भरली वांगी पाककृती आज आपण करणार आहोत. भरलं वांग पाककृती करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यातीलच एक पद्धत आज आपण करणार आहोत. चला तर मग मस्त चमचमीत भरली वांगी करायला सुरुवात करूया.
#KonkanKanyaFishRecipe #KonkanKanyaRecipes #RecipeInMarathi
Take a moment to like 👍 and subscribe 🔔 Konkan Kanya Channel.
/ @-konkankanya9654
भरली वांगी साहित्य
=====================
१. काटेरी वांगी - ५ ते ६
२. बटाटा - २ मध्यम आकाराचे
३. कांदा - अर्धा बारीक चिरून
४. तेल - ३ मोठे चमचे
५. लसूण - ४ ते ५ पाकळ्या
६. हिंग - पाव चमचा
७. मसाला - २ चमचे
८. हळद - पाव चमचा
९. गुळ - १ मोठा चमचा
१०. चिंच - १ मोठा चमचा (लहान लिंबाएवढा गोळा)
११. मीठ
१२. कोथिंबीर
भरली वांगी सारण साहित्य
=====================
१. कांदा - १ मध्यम आकाराचा
२. खोबरं - अर्धा कप
३. लवंग - २
४. काळीमिरी - ४ ते ५
५. दालचिनी - १ इंच तुकडा
६. धणे - १ चमचा
७. बडीशेप - १ चमचा
८. लसूण - ६ ते ७ पाकळ्या
९. आलं - १ इंच तुकडा
======================
कोकण कन्या चॅनेल वरील इतर भाजी / उसळी पदार्थ लिंक.
ओल्या काजूगरांची उसळ । Cashew masala curry। Olya Kajugaranchi Usal in marathi
• ओल्या काजूगरांची उसळ । Cashew masala curry...
वालाचे बिरडे । कडव्यांची उसळ । Kadvyanchi usal | Valache birde recipe in marathi
• वालाचे बिरडे । कडव्यांची उसळ । Kadvyanchi ...
फणसाच्या कुयरीची भाजी । Tender Jackfruit Recipe । fanasachya kuyarichi bhaji recipe in marathi
• फणसाच्या कुयरीची भाजी । Tender Jackfruit R...
भोगीची भाजी | Bhogichi Bhaji recipe in marhathi
• भोगीची भाजी | Mix Vegetable bhaji | Bhogic...
#KonkanKanya #कोकणकन्या #UsalRecipe#BhajiRecipe#BharaliVangi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: