Maharashtra Baba Adhav यांचा संघर्ष | माथाडी कामगारांच्या हक्कांसाठी लढणारा नेता! | Social Activist
Автор: काय चाललंय ?
Загружено: 2025-12-09
Просмотров: 9
Описание:
कष्टकरी... हमाल... विस्थापित... कष्टकरी महिला... रिक्षाचालक... समाजातील सर्वात वंचित, सर्वात दुर्बळ घटक जर आजही स्वतःच्या हक्काने उभे राहत असतील, तर त्याच्यामागे एक नाव नक्की आहे—ते म्हणजे डॉ. बाबा आढाव (Dr. Baba Adhav)!
कधी नगरसेवक, कधी समाजवादी विचारवंत (Socialist Thinker), कधी सत्याग्रही, तर कधी हमालांचा 'बाबा'... ९० वर्षांहून अधिक आयुष्य त्यांनी एकाच गोष्टीसाठी खर्च केले— समानता, सामाजिक सुरक्षा (Social Security) आणि कष्टकऱ्यांच्या सन्मानासाठी!
महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाला दिशा देणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा!
#BabaAdhav #MathadiKamgar #Samajsevak #SocialActivist #BabaAdhavLifeStory #VanchitVikas #MarathiBiography
(Maharashtra, Baba Adhav, Struggle, Labor Rights, Social Activist, Fighting For Workers, Leadership, Maharashtra Hero, Empowerment, WorkersRights, Advocacy, Union Leader, Social Justice, Inspiration, Community Development, Activism, Solidarity, Documentary)
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: