शिल्लक राहिलेल्या चपातीच्या कुरकुरीत वड्या 😋 | Leftover Rotis Crispy Rolls ||
Автор: Easy Home Cooking
Загружено: 2026-01-27
Просмотров: 81
Описание:
|| चपातीच्या वड्या रेसिपी ||
साहित्य :
चपाती - 3,
बेसन पीठ - 1 वाटी,
तांदळाचे पीठ - 3 चमचे,
तीळ - 3 चमचे,
कोथिंबीर,
मिरची - 5/6,
आल,
लसूण - 5/6 पाकळ्या,
लिंबू - अर्धा
कश्मिरी मिरची पावडर - 1 चमचा,
हळद - अर्धा चमचा,
जिर - अर्धा चमचा,
धने पावडर - 1 चमचा,
ओवा - अर्धा चमचा,
हिंग - अर्धा चमचा,
चवीनुसार मीठ
कृती :
मिक्सरच्या भांड्यात मिरची, आल, लसूण बारीक वाटून घेणे. कोथिंबीर बारीक चिरून घेणे. बाउल मध्ये बेसन पीठ व तांदळाचे पीठ घेणे, कोथिंबीर टाकणे, जिर, हळद, कश्मिरी मिरची पावडर,
हिंग, धने पावडर, आणि तीळ टाकणे, ओवा हातावर चोळून टाकणे, चवीनुसार मीठ टाकणे व लिंबू पिळून घेणे, मिरची लसूण च वाटण टाकणे व सर्व साहित्य एकजीव करणे. थोड थोड पाणी टाकून बॅटर तयार करणे चपातीला बेसन पीठ च बॅटर लावून घेणे चपातीला बॅटर लावून झाले की चपाती रोल करून घेणे. पातेल्यात गरम पाणी करायला ठेवणे व चाळणीला तेल लावून पातेल्यावर ठेवेणे. चपातीची वडी चाळणीत ठेवणे. चाळणीवर झाकण ठेवणे व वडी वाफवून घेणे. चपातीची वडी थंड झाली की चाळणीतून काढणे. वडी कट करून घेणे, कढईत तेल टाकणे व वडी खरपूस तळून घेणे.
" कुरकुरीत चपातीची वडी तयार आहे " 😋
🙏🏻 व्हिडिओ आवडल्यास like, share, & subscribe करा.
#cooking #homecooking #lovecooking #ilovecooking #cookingtime #healthycooking #cookingathome #cookingwithlove #easycooking #homemadecooking #instacooking #cookingvideo #happycooking #simplecooking #cookingisfun #cookingmama #kidscooking #cookinglove #cookinglight #cookingtips #indiancooking #cookingfromscratch #cookingday #cookinglover
#महाराष्ट्रीयन रेसिपी
#चपातीच्यावड्या
#खरपूसचपातीच्यावड्या
#CrispyRotiRoll
#RotiRoll
#Maharashtrianrecipe
#indiancooking
#indiancookingchannel
▶️ Subscribe for #easyhomecooking111
▶️ like, share, & comment for #easyhomecooking111
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: