अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही हिरव्या पावट्याच्या झणझणीत कालवण 👌😋
Автор: Saara kitchen recipe
Загружено: 2025-12-03
Просмотров: 57
Описание:
नमस्कार मंडळी सारा किचन रेसिपी मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे
🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏
मार्गशीर्ष गुरुवार स्पेशल नैवेद्याच्या ताट
मस्त झणझणीत गावरान पावटाच्या रस्सा ...
गावरान पद्धतीने बनलेला पावटा चा रस्सा तुम्हीही बनवून बघा आणि असाही गावठी पद्धतीने बनलेले प्रधातची रेसिपी बघण्यासाठी माझा चैनल Sara kitchen recipe @Saarakitchenrecipe YouTube channel subscribe Kara like share comment Kara
रेसिपी चे साहित्य
पाव किलो पावट्याच्या बिया
एक बटा
दोन बारीक कांदे
खोबरं लसूण वाटण
अद्रक लसणाची पेस्ट
चवीनुसार मीठ
तेल
हळद
जिरेपूड
धने पूड
गरम मसाला
लाल तिखट
घरचे लाल तिखट
आणि कोथंबीर
चांगली पौष्टिक आहार आहे या भाजी पोटासाठी चांगली आहे
तुम्हीही हे भाजी बनवून बघा मस्त चमचमीत आणि झणझणीत भाजी आहे ह्याला तुम्ही भाकरी सोबत किंवा भात सोबत ही खाऊ शकता
धन्यवाद....
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: