सामाजिक बांधिलकीचा आदर्श! अझहर मुजावरांचा कब्रस्तान स्वच्छतेसाठी पुढाकार
Автор: Yuva mashal
Загружено: 2025-12-13
Просмотров: 362
Описание:
धाराशिव शहरातील दर्गा हजरत ख्वाजा शामशुद्दीन गाजी कब्रस्तान परिसरात नाल्या चोकअप झाल्यामुळे परिसरातील घाण पाणी कब्रस्तानमध्ये येत होते. ही समस्या लक्षात घेत अझहर मुजावर यांनी पुढाकार घेऊन जीसीबीच्या सहाय्याने नाल्या स्वच्छ केल्या आणि कब्रस्तानमध्ये पाणी येऊ नये यासाठी योग्य उपाययोजना केली.
अझहर मुजावर हे प्रभाग क्रमांक १८ मधून नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत. निवडणूक पार पडली असून सध्या मतमोजणी बाकी आहे. निकाल येण्याआधीच त्यांनी सामाजिक कार्य सुरू ठेवत नागरिकांच्या अडचणींवर तत्काळ उपाय केल्याने परिसरात त्यांच्या कामाची चर्चा होत आहे.
#SamajikKarya #AzharMujawar #DharashivNews #OsmanabadNews #CleanlinessDrive #PublicService #SocialResponsibility #LocalLeader #PositiveNews #CommunityWork #ViralReel #TrendingNow #NewsReels #CityUpdate
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: