बाळूमामांचा चमत्कार दाखवणारं गाणं: अजब तुझी लीला | Balumama EDM Song | Pranav Khandekar
Автор: jaybalumama4
Загружено: 2026-03-06
Просмотров: 2103
Описание:
बाळूमामांचे चमत्कार आणि त्यांची गूढ लीला सांगणारे युट्युबवरचे पहिले १००% युनिक 'Mystic Folk Trance' गाणे - "अजब तुझी लीला".
हे गाणे आणि याचे म्युझिक तुम्हाला अक्षरशः मंत्रमुग्ध करेल. अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही!
🎧 Please Use Earphones for Extreme 8D Bass & Trance Experience! 🎧
🎵 Song Details:
Song Name: Ajab Tujhi Leela (अजब तुझी लीला)
निर्माता (Producer): प्रणव खांडेकर (Pranav Khandekar)
Channel / IG: @jaybalumama4
Genre: Marathi Mystic Folk Trance, Spiritual EDM
👇 गाण्याची झलक (Lyrics):
अरे विज्ञानही थकतंय... बुद्धीही हरतीये...
मामांच्या चरणी, दुनिया सारी झुकतीये!
अजब तुझी लीला... बाळूमामा!
हे अत्यंत युनिक गाणे मामांच्या प्रत्येक भक्तापर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडल्यास Like करा, शेअर करा आणि चॅनेलला नक्की Subscribe करा! 🙏
#Balumama #AjabTujhiLeela #BalumamaTranceSong #jaybalumama4 #PranavKhandekar #MysticFolk #BalumamaNewSong2026 #Adamapur #TrendingMarathi #ViralTrance #BalumamaStatus
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: