नागपुरच्या कुही तालुक्यात वाघाची दहशत, पेट्रोल पंपावर दिवसाढवळ्या वाघाचा वावर | Nagpur Tiger News
Автор: Saam TV News
Загружено: 2026-03-04
Просмотров: 2443
Описание:
नागपुरच्या कुही तालुक्यात वाघाची दहशत, पेट्रोल पंपावर दिवसाढवळ्या वाघाचा वावर | Nagpur Tiger News
नागपूरच्या कुही तालुक्यात वाघाची दहशत पसरलीय..मांढळ इथे एका पेट्रोल पंपावर दिवसाढवळ्या वाघाचा वावर दिसून आला...त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आणि वाहनचालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे...या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी होऊ लागलीय..
Tiger sighting Nagpur, Kuhi taluka tiger news, wildlife alert, Mandhal petrol pump, tiger in residential area, forest department action, Maharashtra wildlife news, tiger panic, big cat sighting, breaking news
#tigeralert #nagpur #wildlife #breakingnews #tigermovement #maharashtra #newsupdate #wildlifeconservation #kuhi #mandhal
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: