सर्वनाम मराठी व्याकरण /सर्वनामाचे प्रकार मराठी व्याकरण/शब्दांच्या जाती /स्पर्धा परीक्षा मराठी
Автор: Gyan express
Загружено: 2025-11-22
Просмотров: 216
Описание:
सर्वनाम मराठी व्याकरण /सर्वनामाचे प्रकार मराठी व्याकरण/शब्दांच्या जाती /स्पर्धा परीक्षा मराठी #shots
आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वनाम, त्याचे प्रकार,
व्याख्या, उदाहरणे पाहणार आहोत.नामा ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. सर्वनामाचे प्रकार पुरुषवाचक सर्वनाम ,दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, अनिश्चित सर्वनाम ,आत्मवाचक सर्वनाम असे एकूण सहा प्रकार पडतात.
हा व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी ,स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच शिक्षकांसाठी उपयुक्त असेल.
your queries
#marathilearning
#sarvanam
#sarvanam प्रकार
#youtubeshorts #education
#spardhapariksha
#Marathi grammar
#Marathi vyakaran
#pronoun Marathi
व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब कमेंट्स करा.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: