ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

आजीच्या वर्षानुवर्षे चालत आलेल्या पद्धतीने बनवा बिना साखरेचा रसरशीत बारीक देशी गोड आवळा | मोरावळा

Автор: गावरान- एक खरी चव ! - Gavran

Загружено: 2023-01-09

Просмотров: 576303

Описание: आयुर्वेदानुसार आवळा म्हणजे औषधांचा राजा , सुश्रुतानुसार तर अमृत म्हटले जाते , आपण जी च्यवनप्राश खातो ते काही आता तयार नाही झाले १००० वर्षांपूर्वी चरक ऋषींनी आवळ्यापासून च्यवनप्राश कसे बनवायचे ते सांगितले आहे म्हणजे बघा किती पूर्वीपासून आवळ्याचे आरोग्यासाठी महत्व आहे , दररोज एक जरी आवळा खाल्ला तरी आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते , केस त्वचा यांचा पोत सुधारतो पण आवळा आंबट असतो त्यामुळे आपण खायला बघत नाही का तर खोकला येईल पण त्यात जर तुम्ही सेंद्रिय गूळ , वेलदोडे , दालचिनी , लवंग घालून पाकातील आवळा केला तर त्याचे औषधी गुण कितीतरी पटीने वाढतात , फक्त मोरावलाच औषधी नसतो तर आपल्या घराजवळ असणारा बारीक देशी आवळा सुद्धा तितकाच उपयुक्त आहे म्हणून आज आजी आणि काकूंनी देशी गोड आवळा कसा करायचा ते दाखवलं आहे . धन्यवाद

Today grandma going to share with you how to make Moravala Recipe in Marathi. easy to make Moravala Recipe.
gooseberry sweet pickle
In a pan, put water and keep it for boiling. Then put pricked Gooseberries/Amla in it. Cover it with a lid and boil for 5-7 minutes. After then take out the Gooseberries/Amla. Keep the pan for heating, add some Candy Sugar, pricked & boiled Gooseberries/Amla, some spoon of Water in it. Stir it continuously, cover it & cook it on a slow flame for 40-45 minutes. When the Amla color has changed & Syrup turned thicker then put the flame off and take it out in a bowl. Add some Cardamom Powder, Black Salt & Dry Ginger Powder and mix it well. Then keep it in an air-tight jar for a long time use. In this way, Juicy Amla Murabba will get ready to serve.

🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
  / gavranekkharichav  
🔔🔔 यूट्यूब चॅनल (Youtube) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
   / gavranekkharichav  
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
  / gavranekkharichav  

1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
   • 1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri M...  

आजीच्या आईची १०० वर्षांपूर्वीची केसांचे तेल तयार करण्याची पारंपरिक पद्धत | Homemade herbal hair oil
   • आजीच्या आईची १०० वर्षांपूर्वीची केसांचे ते...  

शुद्धतेने परिपूर्ण आजीने पूर्णपणे प्राकृतिक पद्धतीने केलेले घरगुती काजळ | How to make kajal at home
   • शुद्धतेने परिपूर्ण आजीने पूर्णपणे प्राकृति...  

कुडकुडणाऱ्या थंडीतील उबदार गावरान जेवण तिळाची भाकरी भेंडीच्या बियांचा रस्सा भोपळ्याच्या पानाची भाजी
   • कुडकुडणाऱ्या थंडीतील उबदार गावरान जेवण तिळ...  

कुडकुडणाऱ्या थंडीत शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी करा आजीच्या गावरान पद्धतीने खमंग बाजरीचे थालीपीठ
   • कुडकुडणाऱ्या थंडीत शरीरातील उष्णता वाढवण्य...  

एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
   • एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बन...  

खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
   • खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्ध...  

खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
   • खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझण...  

होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
   • होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लु...  

कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
   • कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रका...  

वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
   • वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान ...  

होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
   • होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लु...  

गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
   • गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं...  

झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
   • झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Gavr...  

कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
   • कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्...  

चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
   • चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fis...  

#gavranekkharichav #पारंपरीकमोरावळारेसिपी
#amlamurabbarecipe #amlamurabba #howtomakeamlamurabba #gooseberrysweetpickle #amlamurabbabenefits #amlakamurabba #amlamurabbabananekividhi
#AwlaMurabba #AmlaMurabbaRecipe #मोरावळा #moravala #murabba #moravala #village_food_recipe #village_cooking #marathithali
#village_life #marathirecipe #marathifood #maharashtrianrecipes #Food #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
#maharashtrianrecipe #chulivaril_jevan

amla murabba,gooseberry sweet pickle,how to make amla murabba,how to make amle ka murabba,amla murabba recipe,amla murabba recipe in hindi,murabba recipe,amla recipes,amla ka murabba recipe,amla murabba banane ki vidhi

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
आजीच्या वर्षानुवर्षे चालत आलेल्या पद्धतीने बनवा बिना साखरेचा रसरशीत बारीक देशी गोड आवळा | मोरावळा

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

झणझणीत गावरान बेत खमंग तुकडे, खरडून केलेलं पावट्याच कालवण, तळलेली मिरची कांद्याची पात | गावरान जेवण

झणझणीत गावरान बेत खमंग तुकडे, खरडून केलेलं पावट्याच कालवण, तळलेली मिरची कांद्याची पात | गावरान जेवण

२-३ वर्ष टिकणारा बिना साखरेचा आरोग्यदायी गुळातील मऊ रसरशीत देशी गोड मोरावळा  | मुरांबा | सोपी पद्धत

२-३ वर्ष टिकणारा बिना साखरेचा आरोग्यदायी गुळातील मऊ रसरशीत देशी गोड मोरावळा | मुरांबा | सोपी पद्धत

१ किलो रसरशीत मोरावळा | २ वर्षे टिकणारा मोरावळा, पाक घट्ट होऊ नये म्हणून २ चुका टाळा Moravala Recipe

१ किलो रसरशीत मोरावळा | २ वर्षे टिकणारा मोरावळा, पाक घट्ट होऊ नये म्हणून २ चुका टाळा Moravala Recipe

कमी तूप आणि घरगुती साहित्यात बनवा २-३ महिने टिकणारे सुक्यामेव्या इतकेच पौष्टिक लाडू | पौष्टिक लाडू

कमी तूप आणि घरगुती साहित्यात बनवा २-३ महिने टिकणारे सुक्यामेव्या इतकेच पौष्टिक लाडू | पौष्टिक लाडू

आम्ही जुन्नर कर डांगरची गोड  भोपळ घारी बनवायची पद्धत  200 वर्षांपासून पारंपरिक पद्धतीची भोपळ घारी😋

आम्ही जुन्नर कर डांगरची गोड भोपळ घारी बनवायची पद्धत 200 वर्षांपासून पारंपरिक पद्धतीची भोपळ घारी😋

खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav

खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav

Поместите один элемент под орхидею! Внезапно вырастает 100 ветвей и цветёт круглый год.

Поместите один элемент под орхидею! Внезапно вырастает 100 ветвей и цветёт круглый год.

लग्नाच्या पंगतीत असतो तसा मस्त आणि झटपट होणारा मसालेभात @smitaoakvlogs

लग्नाच्या पंगतीत असतो तसा मस्त आणि झटपट होणारा मसालेभात @smitaoakvlogs

एकदम झक्कास ! तोंडात टाकताच विरघळणारा स्वादाचा पारंपरिक राजा पदार्थ | Authentic Maharashtrian Recipe

एकदम झक्कास ! तोंडात टाकताच विरघळणारा स्वादाचा पारंपरिक राजा पदार्थ | Authentic Maharashtrian Recipe

संक्रांत स्पेशल गूळ पोळी | मैदा व दाण्याचा कूट न घालता केलेली पारंपारिक रेसिपी | थेट एक्स्पर्ट कडून

संक्रांत स्पेशल गूळ पोळी | मैदा व दाण्याचा कूट न घालता केलेली पारंपारिक रेसिपी | थेट एक्स्पर्ट कडून

नवीन पद्धत बेसन पीठ न वापरता बनवा खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडी | kothimbir vadi recipe | Vlog 205

नवीन पद्धत बेसन पीठ न वापरता बनवा खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडी | kothimbir vadi recipe | Vlog 205

भोपळ्याचे घारगे  | bhoplyache gharge recipe....# cooking

भोपळ्याचे घारगे | bhoplyache gharge recipe....# cooking

रसरशीत मोरावळा | २~3 वर्ष टिकणारा अजिबात बुरशी न येणारा मोरावळा | केसगळतीसाठी बहुगुणी मोरावळा

रसरशीत मोरावळा | २~3 वर्ष टिकणारा अजिबात बुरशी न येणारा मोरावळा | केसगळतीसाठी बहुगुणी मोरावळा

एकदा बनवून तर बघा नुसत्याच सुगंधाने खावूस वाटणार हिरव्या वाटणातील वाटाणे भात | Vatane Bhat

एकदा बनवून तर बघा नुसत्याच सुगंधाने खावूस वाटणार हिरव्या वाटणातील वाटाणे भात | Vatane Bhat

एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji

एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji

Day 2. True Village Lifestyle Documentary | Traditional Farming, Livestock, and Pure Living

Day 2. True Village Lifestyle Documentary | Traditional Farming, Livestock, and Pure Living

झक्कास अशी तव्यावरील कुरकुरीत अळूची पाने | बिनपाण्याची खमंग भरलेली ढोबळी मिरची|तोंडीसाठी लवंगी मिरची

झक्कास अशी तव्यावरील कुरकुरीत अळूची पाने | बिनपाण्याची खमंग भरलेली ढोबळी मिरची|तोंडीसाठी लवंगी मिरची

Surviving the harsh winter in Afghanistan’s coldest village —cooking food and daily struggles.

Surviving the harsh winter in Afghanistan’s coldest village —cooking food and daily struggles.

आयुष्यात कधीच खाल्ली नसेल अशी पौष्टीक पालेभाजी, चेचलेल्या मिर्चीतल्या पाण्याचा बेसन पोळा ,लाल खर्डा

आयुष्यात कधीच खाल्ली नसेल अशी पौष्टीक पालेभाजी, चेचलेल्या मिर्चीतल्या पाण्याचा बेसन पोळा ,लाल खर्डा

15 самых редких и красивых цветов мира – последний цветок появился и расцвел спустя 1000 лет

15 самых редких и красивых цветов мира – последний цветок появился и расцвел спустя 1000 лет

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]