Shahapur School : बाथरुममध्ये रक्ताचे डाग आढळल्यानंतर या शाळेत विद्यार्थींनींचे गणवेश उतरवून तपासणी
Автор: BBC News Marathi
Загружено: 2025-07-10
Просмотров: 56941
Описание:
#bbcmarathi #thane #shahapur #shahapurschool #menstruationcheck
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात एका नामांकित शाळेत विद्यार्थिनींचे शाळेतच गणवेश उतरवून तपासणी केल्याची धक्कादायक घटना समोर आली. शाळेत स्वच्छतागृहामध्ये रक्त सांडल्याचे आढळून आल्यानंतर सुमारे 125 विद्यार्थिनींची गणवेश उतरवून याची तपासणी करण्यात आली. पालकांनी पोलिसात केलेल्या तक्रारीनुसार शाळेतील विद्यार्थिनींनी घरी येऊन हा घडलेला प्रकार सांगितला , संतापलेल्या पालकांनी शाळा आणि पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून मुख्याध्यापिकेसह एका महिला कर्मचाऱ्यास अटक करण्यात आलीय. नक्की हे प्रकरण काय?
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: