विश्रामबाग वाडा , पुणे (शनिवारवाड्यातील भुतांच्या अफवांमुळे बांधलेला वाडा) 😰 Vishrambag wada Pune
Автор: Sagar Madane Creation
Загружено: 2022-10-02
Просмотров: 160740
Описание:
तुळशी बागेच्या विरुद्ध दिशेला एक मोठा वाडा आहे. त्या वाड्याचे नाव आहे विश्रामबाग वाडा.
हा वाडा १८०७ मध्ये दुसरे श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी बांधला.
ज्या ठिकाणी हा वाडा बांधला आहे त्या ठिकाणी हरिपंत फडके यांची बाग होती. आणि ती बाग दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी १७९९ मध्ये विकत घेतली.
नंतर त्यांनी तेथे वास्तव्य करण्यासाठी वाडा बांधायला घेतला.
विश्रामबागवाडा
#Vishrambagwada
#Vishrambag_Wada
#pune
#sagar_madane_creation
#marathi_vlog
#shivaji_maharaj
#sambhaji_maharaj
#vlog
#rajwada
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: