Live इंग्लिश स्पीकिंग क्लास | रोज बोलणारे शब्द आणि वाक्य मराठीतून इंग्रजी मध्ये शिका 💯✅
Автор: Learn with Suchii
Загружено: 2026-03-01
Просмотров: 12646
Описание:
Live इंग्लिश स्पीकिंग क्लास | रोज बोलणारे शब्द आणि वाक्य मराठीतून इंग्रजी मध्ये शिका 💯✅
या विडिओ मध्ये आपण रोज बोलणारे शब्द आणि वाक्य मराठीतून इंग्रजी मध्ये शिकणार आहोत. should and must चा अर्थ आणि त्यांची वाक्ये या विडिओ मध्ये सांगितले आहेत. was आणि were चा वाक्यात उपयोग सांगितला आहे.
हॉटेल मध्ये गेल्यावर इंग्लिश कसा बोलू? 🤔 असा प्रश्न पडत असेल तर पुढील विडिओ नक्की पहा.
• हॉटेलमध्ये इंग्लिश बोलायला शिका | Hotel En...
Learn with Suchii हे एक शैक्षणिक चॅनेल आहे. या चैनल मध्ये तुम्ही मराठीतून इंग्लिश मध्ये वाक्य कशी बनवायची हे शिकणार आहात तसेच मराठी to इंग्लिश शब्द आणि english grammar सुद्धा शिकणार आहात म्हणून हे चॅनल इंग्लिश स्पिकिंग improve साठी खूप महत्त्वाचे आहे.
Keep learning 😊
In this channel you will learn English speaking daily use words and sentences in Marathi.I will teach how to speak in English through Marathi in easy way for beginners.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: