ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

LIVE । २४ तास झाले तरी Pune Mumbai express way traffic jam, बघा सध्याची परिस्थिती

Автор: Sakal (सकाळ)

Загружено: 2026-02-04

Просмотров: 8949

Описание: #sakalnews #mumbaipuneexpressway #trafficjam
जवळपास २४ तास उलटून गेले तरीही पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी आहे. काल मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर पलटी झाला होता. सुरक्षेच्या दृष्टीने दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवण्यात आली, त्यामुळे वाहनांच्या तब्बल 15 ते 20 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या असून भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. अद्यापही गॅस टँकरमधून लिकेज सुरूच आहे. आज दुपारी पुण्याहून मुंबईच्या दिशेने एक लेन आणि मुंबईहून पुण्याच्या दिशेने दोन लेन वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या होत्या. मात्र परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आलेली नसल्याने प्रशासनाकडून वाहनचालकांना अजूनही पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. परिणामी प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गोपाल मोटघरे यांनी

🎙️ New to streaming or looking to level up? Check out StreamYard and get ₹740 discount! 😍 https://streamyard.com/pal/d/67113747...

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
LIVE । २४ तास झाले तरी Pune Mumbai express way traffic jam, बघा सध्याची परिस्थिती

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Lakshvedhi | मुंबई - पुणे एक्स्प्रेसवे ठप्प, यंत्रणा गप्प | Mumbai–Pune Expressway Traffic Jam

#आतली_बातमी Live: बंगालच्या वाघीणीची निवडणूक आयोगाविरोधात सुप्रीम डरकाळी का? Mamata Banerjee On SIR

ओंकारच नवीन करियर । ओंकार होणार माकडवाला ।#marathicomedy | #comedy | #hasyajatracomedy #onkarbhojane

Как выжить при 3 часовом световом дне в сильные холода в тундре на Крайнем Севере России? Арктика

Największy samolot świata który zabił swoich twórców - historia upadku giganta!

Ajit Pawar यांच्या अपघाताची कारणं काय? प्रतिकात्मक लेअरजेट 45 विमानाच्या कॉकपिटमधून जाणून घ्या

आई गेली घर सोडून बाप लेकाने जेवणाच्या नावावर घरात मांडला पसारा । ओंकार प्रसाद नम्रता

Mumbai Pune Expressway Traffic Update : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी कायम

trapped in afghanistan's deadliest blizzard - shepherds survival story

Ajit Pawar जिवंत असल्याच्या Conspiracy Theory, गावागावात अफवा, अपूर्ण पुरावे, चर्चा सुरु कुठून झाली?

Sharad Pawar गेले Sunetra Pawar  यांच्या भेटीला,विलनीकरणासाठी अजूनही पर्याय बाकी ?|  Ajit Pawar

Mumbai Pune Expressway Traffic : 22 तासांपासून वाहतूक कोंडी, वाहनांच्या 20 - 22 KM पर्यंत रांगा

Chandrakant Patil On Ajit Pawar | अजित दादांच्या शोकसभेत चंद्रकांत पाटलांनी सांगितल्या जुन्या आठवणी

Pune Mumbai Expressway Traffic | ट्रॅफिक जाम, भांडणं सुरु! प्रवाशांचा संतप्त सवाल N18V

Amol Mitkari On Ajit Pawar Death LIVE | अजितदादांचा घातपात की अपघात? मिटकरींचा दावा खरा? N18L

TV9 Marathi News Live | 7 PM Bulletin UNCUT | 7 चं बुलेटीन | 4 february 2026| Marathi News

Pune Mumbai Expressway Traffic News | गॅसगळतीचा मुंबई-पुणे हायवेला फटका, प्रवासी खोळंबले

Pudhari News | एक्स्प्रेस वेवर हजारो प्रवासी अन्नपाण्यापासून खोळंबले, कुठे आहे प्रशासन?

Mumbai Pune Expressway: टँकरचा अपघातने वाहतूक रखडली, २५ किमी वाहनांच्या रांगा

Ajit Pawar Plane Crash Death : अजित दादांचा अपघात घातपात का वाटतोय..  प्रश्न नेमकं कोणाचे?

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]