सात वर्षांनी मिळणारा हाच तो दुर्मिळ मध |Harshada Jadhav Manghar |Honey bee |Maybhumi Agriculture
Автор: royal_shetkari__96k
Загружено: 2026-01-11
Просмотров: 100
Описание:
C
Vo 5GD VOLTED
384%
Description
X
#beekeeping
#मांघर
#मधमाशीपालन
सात वर्षांनी मिळणारा हाच तो दुर्मिळ मध |
Harshada
Jadhav Manghar | Honey bee | Maybhumi
Agriculture
मित्रांनो, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यामधील मांघर यागावात विक्रमी मधाचे उत्पादन घेतले जाते. येथील शेतकऱ्यांना शेत जमीन कमी असल्याने ते मधमाशी पिढीजात मधमाशी पालनाचे व्यवसाय करतात. एका शेतकऱ्याकडे साधारण २० ते २५ पेट्यापासून दीडशे पर्यंत मध पेट्या आहेत. शेतकऱ्यांना मधमाशी पालनामुळे स्थिरता मिळाली आहे. तसेच खादी ग्रामोद्योग मंडळाच्या सहकार्यामुळे गावाला मधाचे गाव म्हणून मानांकन देखील प्राप्त झाले आहे. त्यामुळे देशभरातून महाबळेश्वर फिरण्यासाठी येणारे पर्यटक मांघर या गावाला देखील भेट देतात. त्यामुळे गावात चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे. तसेच ग्रामपंचायतच्या वतीने गावात मध विक्री केंद्र उभारण्यात आले आहे. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांना थेट ग्राहक विक्री करता येत आहे. या विक्री केंद्रात जवळ पास सात प्रकारचे मध विक्री साठी आहे. विशेष म्हणजे अतिशय दुर्मिळ मध देखील विक्री साठी आहे. जो फक्त दर सात वर्षांनी जंगलात मिळतो.
#madhachegavmanghar
@royal_Shetkari_AasaRam-Choure @Royalshetkari96
#beekeeping
#मांघर
#मधमाशीपालन
#mangharhoneycenter
#honeyfarming
#सातेरीमधमाशी
#Harshadajadhav
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: